पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यासाठी कोरोनाची आनंदाची बातमी!

बीड दि.26 : सांभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुशंगाने आणि ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने रात्रीच्या जमावबंदीसह अन्य निर्बंध लावले आहेत. मात्र रविवारी (दि.26) कोरोना बाधितांची आकडेवारी ही शुन्यावर आहे. कोरोनामुक्त जिल्हा झाला असून हा आकडा असाच ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रविवारी एकही बाधित रुग्ण आढळून […]

Continue Reading

लहान मुलांचेही होणार लसीकरण!

3 जानेवारीपासून लसीकरण सुरुभारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या लशीला हिरवा कंदील दिला आहे. 3 जानेवारीपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस […]

Continue Reading
prakash solanke

कारखाना बंद करू म्हणणे हा पोरखेळ वाटला का? – आ.प्रकाशदादा सोळंके

बालाजी मारगुडे । बीडदि. 12 : भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकी अधिकार्‍याला केलेल्या मारहाणीने एनएसएल शुगरचे एमडी गिरीश लोखंडे यांनी थेट कारखाना बंद करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आज दैनिक कार्यारंभने माजलगावचे लोकप्रतिनिधी आ.प्रकाशदादा सोळंके यांची भुमिका जाणून घेतली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. आ.सोळंके […]

Continue Reading

वडवणीच्या महाराणी ताराबाई शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वडवणी- येथील महाराणी ताराबाई विद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आजपासून ही शाळा शासन निकषाप्रमाणे बंद ठेवण्यात आली आहे. या शाळेतील 7 व्या इयत्तेत शिकणारी मुलगी आणि इयत्ता 10 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी हे दोघेही सख्खे भाऊ-बहीण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे कुटुंब बाहेरून आलेलं असून त्या कुटुंबातील वडील पॉझिटिव्ह आलेले […]

Continue Reading