जिल्हा रुग्णालयात काय सुरूये? एका संवेदनशील मनाच्या पोलीसाने सांगितलेली ही इन्साईड स्टोरी
बीड- जिल्हा रुग्णालयात बातमी आणि रुग्णांच्या तक्रारी अनुषंगाने नियमीत जाणे-येणे असते. बघू वाटत नाहीत असे हाल रुग्णालयात सुरु आहेत. पण त्याचवेळी जीव ओतून काम करणार्या नर्स, काही स्वयंसेवक आणि एखाद दुसर्या डॉक्टरांचा अपवाद सोडला तर रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अशाच एका संवेदनशील मनाच्या पोलीसाने काल माझी आवर्जुन भेट घेतली. तो जे सांगत होता ते […]
Continue Reading