corona testing lab

कोरोनाचा आकडा कमी होईना, आजची रुग्णसंख्या पावणे चारशे

बीड, दि. 27 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज तर कोरोनाचे तब्बल 375 रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कालही 383 रुग्ण आढळले होते.आज आढळलेले तालुकानिहाय रुग्ण पुढील प्रमाणे…

Continue Reading
nath shashthi baithak

नाथषष्ठी उत्सवासाठी मानाच्या 20 मानकर्‍यांना परवानगी

पैठण दि. 25 : कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व नियम पाळून पैठण येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक उत्सवासाठी इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे 20 मानकर्‍यांना गुरुवारी परवानगी दिली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी ही दिली. या बैठकीस पोलीस उपअधीक्षक गोरख भामरे यांची उपस्थिती होती. पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक तीन दिवसाच्या […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; तिनशे पार

बीड दि.19 : दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढतच आहे. रविवारी प्रशासनाला 1708 अहवाल प्राप्त झाले हेाते. त्या अहवालापैकी 336 पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची नितांत गरज आहे.       रविवारी (दि.21) दुपारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार 1708 अहवाला पैकी 1372 अहवाला निगेटिव्ह आले तर 336 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बीड […]

Continue Reading
corona

आजही 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बीड- जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज 1799 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यातील 1534 जण निगेटिव्ह असल्याचे आढळले. आज पॉझिटिव्ह आढळलेली रुग्णसंख्या खालील प्रमाणे….

Continue Reading
sunil kendekar

केंद्रेकरांनी ‘सीएस’ला प्रचंड झापले; कोरोना वार्डात जाऊन केली पाहणी

बीडमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार तर नियंत्रण अधिकारी म्हणून सीईओंवर जबाबदारी बीड : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या रडारवर आरोग्य विभाग असल्याचे दिसून आले. आरोग्य यंत्रणेबाबात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी आरोग्य विभागाबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले. स्वतः कोविड वार्डात जाऊन रूग्णांशी संवाद साधला. वार्डातून बाहेर पडताच एकही […]

Continue Reading