corona

बीडमध्ये शनिवारी 181 कोरोना पॉझिटिव्ह

बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 181 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 1691 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1510 जण निगेटिव्ह आले आहेत. आजचा अहवाल पुढील प्रमाणे…

Continue Reading
paithan lock down

पैठण शहर कडकडीत बंद

पैठण, दि. 13 : कोरोना साथ पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दोन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या व एसटी बस वगळता लॉकडाउन जाहीर केला आहे. शनिवारी सकाळपासून व्यापार्‍यांनी आपला व्यवहार बंद ठेवला आहे. या बंदचा फायदा घेऊन दारू विक्री करणार्‍यांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. बंदचा निर्बंध लावणारे महसूल विभागाचे कर्मचारी मात्र झोपेतच असल्याचे दिसते. तर नेहमीप्रमाणे नगरपरिषद स्वच्छता […]

Continue Reading
corona pecaint suicide

तेरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

धारूर दि.9 : तालुक्यातील अंजनडोह येथे एका 13 वर्षीय चिमुकलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री उघडकीस आली.रेणुका शंकर रेपे (वय 13 रा.अंजडोहा ता.धारूर जि. बीड) असे मुलीचे नाव आहे. धारूर तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंजनडोह येथील वयोवृद्ध नागरिक बालासाहेब सोळंके यांनी गावातील हनुमान मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची […]

Continue Reading
corona

आज जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह शतकपार!

बीड दि.6 : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी (दि.6) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 108 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला 6 मार्च रोजी 924 अहवाल प्राप्त झाले होते. त्या पैकी 816 निगेटिव्ह तर 108 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरसह कोरोना नियमांचे […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या पुढे

बीड, दि. 4 : कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरले आहेत. बुधवारी 85 रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवार रोजी पुन्हा 57 रुग्ण आढळले आहेत. तर 890 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.त्यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबाजोगाईत 11, आष्टीत 9, बीड 22, गेवराई 3, केज 2, माजलगाव 3, […]

Continue Reading