corona virus

बीड जिल्हा; 72 पॉझिटिव्ह

बीड, दि.21 : शनिवारी प्रशासनास प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये 72 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनास 1896 प्राप्त झाले होते.  त्यापैकी 1824 अहवाल निगेटिव्ह तर 72 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई -5, बीड-19, गेवराई-3, केज -6, माजलगाव -32, परळी-4, शिरुर-2, वडवणी-2 या तालुक्यांचा समावेश आहे. पाटोदा, आष्टी, धारुर या तालुक्यामध्ये एकही […]

Continue Reading

सात महिन्यापासून बंद असलेली मंदिरं-मस्जिद पाडव्यापासून उघडणार

 मुंबई दि.14 : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंदिरं अखेर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 73 पॉझिटिव्ह

बीड : दि.9 काल शंभरी पार केल्यानंतर आज पुन्हा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा घसरला आहे. कोरोना पॉझिटिव्हची आकडेवारी कमी जास्त होत असली तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी (दि.9) 73 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाला 589 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 516 निगेटिव्ह आढळून आले. तर 73 पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये अंबाजोगाई 13, आष्टी […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा; 89 पॉझिटिव्ह

बीड दि.5 : गुरुवारी (दि.5) आरोग्य प्रशासनाला 698 कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 609 निगिटेव्ह आढळून आले आहेत. तर 89 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 19, बीड 23, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव 6, परळी 2, पाटोदा 8, शिरुर 5, वडवणी 9 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर […]

Continue Reading

कोरोना उपचारानंतर कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे मृत्यू

बीड दि.4 : बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (दि.4) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 98 पॉझिटिव्ह

बीड दि.4  : कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी झालेला असला तरी कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (दि.4) आलेल्या अहवालामध्ये 98 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आरोग्य विभागाला 609 कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले तर 98 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई 9, आष्टी 29, बीड 17, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव […]

Continue Reading
ajit pawar

थकवा जाणवत असल्याने अजित पवार होमक्वारंटाइन

मुंबई, दि. 22 : करोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी थकवा जाणवत असल्यानं त्यांनी काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आली आहे. या ट्विटला अजित […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा: 73 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.19) 73 जण पॉझिटिव्ह आढळून आले.सोमवारी प्रशासनास 588 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 515 रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले तर 73 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई7, आष्टी 1, बीड 15, धारूर 11, गेवराई 11, केज 3, माजलगाव 5, परळी 2,पाटोदा 3, शिरुर 14,वडवणी 1 असा अहवाल […]

Continue Reading