अधिवेशनाला उपस्थित असलेला शिवसेना आमदार कोरोना पॉझिटीव्ह 

मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. शिवसेनेच्या एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाला या आमदारांचीही उपस्थिती होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.      मिळालेल्या माहितीनुसार, शिवननेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ.किणीकर हे अंबरनाथ […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज 110 पॉझिटिव्ह

बीड ः शनिवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात पुन्हा एकदा 110 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज एकूण 1086 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात 976 निगेटिव्ह आढळून आले.शनिवारी रात्री 10 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई 27, आष्टी 21, बीड 25, धारूर 5, गेवराई 8, केज 3, माजलगाव 5, परळी 3, पाटोदा 4, शिरूर […]

Continue Reading

क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी साधना वाघ यांची कोरोनावर मात

कोरोना योद्धा साधनाचे कुटूबींयानी केले स्वागत  बीड :  येथील जिल्हा रुग्णालयामध्ये क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या साधना राजेंद्र वाघ (मस्के) यांना कोरोनाची लागण झाली. घाबरुन न जाता त्यांनी योग्य उपचार पद्धतीघेवून केवळ नऊ दिवसात कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये त्यांना कुटूंबासह मित्रपरिवाराने मोठा धीर दिला. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करु शकले अशी प्रतिक्रिया साधना […]

Continue Reading

बीड जिल्हा : 176 जणांचे रिपोर्ट positive

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी येणारा अहवाल शनिवारी पहाटे 1: 20 च्या सुमारास आला. त्यात तब्बल 176 जण positive आढळून आले आहेत. 1024 जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात 848 जण निगेटिव्ह आढळून आले.बीड जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला अहवाल खालील प्रमाणे…

Continue Reading