नायब तहसीलदारांची बदली करू नये
केज : पत्रकारांसह भाजप तालुकाध्यक्षांचे निवेदन
Continue Readingकेज : पत्रकारांसह भाजप तालुकाध्यक्षांचे निवेदन
Continue Readingcorona update
Continue Readingबीड, दि.26 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा 51 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 4204 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 2, परळी 10, बीड 9, माजलगाव 4, केज 9, आष्टी, धारूर प्रत्येकी 4, गेवराई 7 पाटोदा 2 अशी रुग्णसंख्या आहे. बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 4202 (आजचे धरून)कोरोना मुक्त […]
Continue Readingऔरंगाबाद, दि.26 : एक तारखेला हिंदू बांधवांचा गणेश विसर्जनाचा दिवस आहे. त्या दिवशी राज्यातील सगळी मंदिरं उघडा. तर दोन तारखेपासून मस्जिदी उघडा. सरकारने आमची ही मागणी ऐकली नाही तर आम्ही स्वतःहून मस्जिदी उघडू, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. जलील म्हणाले, करोना संकटात लॉकडाउन मध्ये सर्व प्रार्थनास्थळं बंद आहेत. इतर गोष्टींवरील निर्बंध […]
Continue Readingcorona update
Continue Readingजनतेचा सवाल : जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी खाजा पठाण । अंबाजोगाई दि.25 : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील दिड महिन्यापुर्वी प्रतिनियुक्तीवर मुंबई येथे कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. तत्कालिन परिस्थिती तो निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र डॉक्टरांअभावी कोरोना रुग्णांचे हाल होत असून बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉक्टरांना तत्काळ […]
Continue Readingकिल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. परंतू आज (दि.24) कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 1569 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1484 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात -15, बीड -20, धारुर -7, गेवराई -4, केज -6, माजलगाव -6, परळी -9, पाटोदा -2, आष्टी 16 असे एकूण 85 अहवाल […]
Continue Reading(1616 क्रमांकाच्या फॉर्च्युनरने अंबाजोगाईची दिशा पकडली होती. सुसाट निघालेल्या फॉर्च्युनरने अचानक करकचून ब्रेक मारला. त्यामुळे टुणूक टुणूक उड्या मारून मागच्या शीटच्या बेल्टला धरून बसलेले मुषकराज धाडकनी पुढच्या शीटवर येऊन आदळले.)मुषकराज ः आगा आयोयऽऽ बबोवऽऽ बाबोवऽऽ आगाऽ आईऽऽ आईऽ ईऽऽ ईऽबाप्पा ः मुषकराज जरा नीट बसा. अशा उड्या मारल्यावर असंच होतंया. मला तर वाटलं हा रस्ता […]
Continue Readingबीड : जिल्ह्यासाठी आजचे रिपोर्ट धक्कादायक ठरले आहेत. कारण 234 आरोपींची आज अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात 128 आरोपी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर आरोपींच्या टेस्ट करण्यात […]
Continue Reading