ANTIGEN TEST

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग तिसर्‍या दिवशी 248 व्यापारी पॉझिटिव्ह

बीड, दि.20 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 212, बुधवारी 230 व्यापारी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्‍यांसह आता तीन दिवसातील पाच शहरातील पॉझिटिव्ह व्यापार्‍यांची संख्या 690 झाली आहे. अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज

बीड, दि.20 : बीड जिल्ह्यातील 3203 रुग्णांपैकी आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याही 1409 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. बीड जिल्ह्यात आतापर्यत 3203 रुग्णांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेली आहे. तर 79 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील चार जणांची नोंद इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर झालेली […]

Continue Reading
kirana dukan

किराणा दुकाने उघडण्यास परवानगी

बीड, दि.20 : दोन दिवसांनी सुरु होणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, बीड, आष्टी या सहा शहरातील किराणे दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, गणेश मुर्तीची दुकाने, किराणा दुकाने, फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल, पुजेच्या साहित्याची दुकाने, हार फुलांची दुकाने व त्यांची घाऊक व […]

Continue Reading
corona

स्वाराती लॅबच्या रिपोर्ट मध्ये 39 positive

बीड: आज सायंकाळी स्वाराती लॅबचे रिपोर्ट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले त्यात, 30 जण positive आले आहेत. आज दिवसभरात 269 जण positive आढळले आहेत.रिपोर्ट खालील प्रमाणे

Continue Reading
antigen test swab

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग दुसर्‍या दिवशी 230 व्यापारी पॉझिटिव्ह

बीड, दि.19 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 230 इतके व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कालच 212 व्यापारी या पाच शहरात आढळून आले होते. अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व व्यावसायिकांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. त्यात 19 […]

Continue Reading
LAL PARI ST

गणपती बाप्पा मोरया… लालपरी सुरू करण्यास हिरवा कंदील

मुंबई : कोरोनाच्या साडेचार महिन्यानंतर सार्वजनिक वाहतुकी संदर्भात नागरीकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. लालपरी आता सुरु करण्यात येत असून त्यामाध्यमातून जिल्ह्याबाहेर विनापास प्रवास करता येणार आहे. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी अजुनही ईपास बंधनकारक ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतही दिली. राज्य सरकाने आज मिशन बिगेन अंतर्गत एक […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा कोरोना अपडेट : अ‍ॅन्टीजेन टेस्ट नंतर प्रयोगशाळेकडून 78 जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

बीड, दि.18 : बीड जिल्ह्यात आज दिवसभरात केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 212 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता स्वारातिच्या प्रयोगशाळेचे अहवालही प्राप्त झाले आहेत. त्यात 78 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आजचा एकूण पॉझिटिव्हचा आकडा290 झाला आहे. बीड कोरोना अपडेट (18 ऑगस्ट सकाळी 8 ची स्थिती)एकूण रुग्ण- 2682कोरोना मुक्त 1473एकूण मृत्यू- 71उपचार सुरु- 1138 18 ऑगस्ट […]

Continue Reading
antigen test ashti dist beed

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये जिल्हाभरात 210 पॉझिटिव्ह

बीड : केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी शहरात आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. यात 210 व्यापारी पॉझिटिव्ह असल्याचे पहिल्या दिवसाच्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा आज कमालीचा वाढणार आहे. आणखी दोन दिवस या तपासण्या चालणार आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्ट केलेला आकडा सुरुवातीला व त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णअंबाजोगाई – 1697 – 37आष्टी […]

Continue Reading