POLICE FITING

कंटेनमेंट झोन काढा म्हणत होमगार्डला धक्काबुक्की; आरोपी निघाला पॉझिटिव्ह

अंबाजोगाई, दि.17 : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. त्यासाठी बॅरिकेटस लावून प्रवेश निषिध्द करण्यात आला. शिवाय एक पोलीस कर्मचारी, शिक्षक व इतरांच्या त्या ठिकाणी ड्यूट्या देखील लावण्यात आल्या. मात्र अशाच ड्यूटीवरील एका होमगार्डला कंटेन्मेंट झोनमधील पिता-पुत्रांनी मारहाण केल्याचा प्रकार 15 ऑगस्टला घडला. […]

Continue Reading
collector office beed

बीड : सर्व बँकांना अंतर्गत काम करण्यास मुभा

गणेशमुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारकबीड,दि.16 : बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज व माजलगाव शहरातील लॉकडाऊनमध्ये बँकेचे अंतर्गत काम करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी काढले आहेत. शिवाय गणेश मुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचे आदेश […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा: 74 पॉझिटिव्ह

बीड ः जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.16) 74 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 554 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 479 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 26, अंबाजोगाई -5, गेवराई-1, केज -8, माजलगाव -9, परळी -9, पाटोदा-2, शिरुर -2, आष्टी-4, धारुर -5, वडवणी तालुक्यात 3 असे एकूण 74 अहवाल पॉझिटिव्ह […]

Continue Reading
CHHAL, MARHAN, GHARATUN HAKLUN DENE

चार लाखासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू, सासर्‍यासह सहा जणांवर गुन्हा

केज, दि.16 : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरा आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यतील सरोज हिचे लग्न एक वर्षांपूर्वी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ता. यावल […]

Continue Reading
msrtc

आंतरजिल्हा बससेवा लवकरच होणार सुरु- विजय वडेट्टीवार

मुंबई: कोरोनामुळे जग ठप्प झालं आहे. देशात तर महाराष्ट्र असं राज्य आहे, जिथे रुग्णसंख्या तुलनेने अधिक आहे. पुन्हा सगळं सुरु करून गाडी पूर्ववत करणं अवघड असलं तरी गरजेचं आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत आहे. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. […]

Continue Reading
narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल […]

Continue Reading
bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. […]

Continue Reading