beed city before lockdown

बीड शहरात खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी

बीड, दि.11 : आज रात्री 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड शहरासह अन्य शहरांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिकांचा आजचाच वेळ असल्याने त्यांनी बाजारपेठेत तुडूंब गर्दी केली आहे. प्रशासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. शहरातील नगर रोड, सुभाष रोड, जालना रोड, पांगरी रोड, साठे चौक, आबेंडकर चौक, जुना मोंढा, […]

Continue Reading
bail pola and dahi handi

पोळा, दहीहंडीसाठी जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

बीड, दि.11 : महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून या कालावधीमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिकस्थळी सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, धार्मिक परिषदा, संमेलने, जमाव तसेच सार्वजनिक स्थळावर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतीक, राजकिय इत्यादी कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणारी दहीहंडी तसेच पोळा, गणेश उत्सव उया कार्यक्रमांना देखील सार्वजनिक […]

Continue Reading
corona vaccine

कोरोनावरील लस वितरणासाठी टास्क फोर्स ची उद्या बैठक

कोरोनाची लस कधी आपल्या पर्यंत पोहोचणार आणि कधी आपण पाहिल्यासारखे आयुष्य जगणार हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. आता कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. प्रत्येक खेड्यापाड्यात आणि गावात कोरोनाने कहर केला आहे. सर्व उद्योगधंदे आणि व्यापार ठप्प आहेत आणि त्याच कारणाने रोजगार सुद्धा मिळत नाही अशी परिस्थती आहे. याचेच उत्तर म्हणून, भारत सरकार देखील […]

Continue Reading

बीड जिल्हा : दिवसभरात 230 पॉझिटिव्ह

बीड, दि.10 : बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वरचेवर वाढत चालली आहे. रविवारी केलेल्या तपासणीचे अहवाल प्रशासनाने सोमवारी सकाळी जाहीर केले. त्यात 233 जण पॉझिटिव्ह आढळले तर सोमवारी केलेल्या तपासणीचे अहवाल सोमवारी रात्री उशीरा जाहीर केले. त्यात 230 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता प्रचंड वाढली आहे. बीड शहरात मागील तीन दिवसांपासून सुरु […]

Continue Reading
JACINDA ARDERN

न्युझीलंड झाला कोरोनामुक्त

गेल्या 100 दिवसात न्युझीलंडमध्ये एकही रुग्ण आढळला नाही बीड, दि.10 : मोठी मोठी देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न करीत असताना छोट्याश्या न्युझीलंडने मात्र कोरोनावर पुर्णपणे विजय मिळवला. मागील 100 दिवसात आता या देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. न्युझीलंडने हे यश कसं मिळवलं? हे या लेखातून जाणून घेऊ… बीबीसीने दिलेल्या एका वृत्तात म्हटले […]

Continue Reading
CORONA

बीड शहरात आजही 131 व्यापारी-विक्रेते पॉझिटिव्ह

बीड, दि.10 : बीड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट तपासणीत तिसर्‍या दिवशी 131 व्यापारी व विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी 86, रविवारी 137 आणि आज 131 असे मिळून 354 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.असे आढळले रुग्ण कुठे आढळले रुग्ण?केंद्राचं नाव एकूण— तपासणी — पॉझिटिव्हबलभीम महाविद्यालय — 405 — 33मॉ वैष्णवी पॅलेस– 492 […]

Continue Reading
tirupati

तिरुपतीच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

तिरुपती, दि.10 : लॉकडाऊननंतर तिरुपती मंदिर सुरू करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपतीची ओळख आहे. कोरोना काळात लॉकडाऊन जारी केल्यानंतर हे मंदिर 11 जूनपर्यंत बंद होते. 11 जून रोजी हे मंदिर भाविकांच्या आग्रहाखातर उघडण्यात आले. त्यानंतर मंदिरातील […]

Continue Reading

बीड जिल्हा : 233 जण पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात काल बीड शहरात केलेल्या अँटिजेंन टेस्ट आणि स्वाराति प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले स्वब मिळून 233 जण positive आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1818 झाली आहे. काल दिवसभरात 3855 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 3622 निगेटिव्ह आले. रुग्णाचा तपशील खालील प्रमाणे

Continue Reading
antigen test swab

बीडमध्ये पुन्हा 137 पॉझिटिव्ह

बीड, दि.9 : बीडमध्ये रविवारी केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 137 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 3170 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात बलभीम केंद्रावर 540 पैकी17 पॉझिटिव्ह, वैष्णवीमध्ये 460 पैकी 16, अशोक नगर शाळेत 624 पैकी 31, राजस्थानी विद्यालय 556 पैकी 31, चंपावती बुथ 1 वर 512 पैकी 22, चंपावती बुथ 2 वर 478 पैकी […]

Continue Reading