corona

बीड जिल्हा : पुन्हा 38 पॉझिटिव्ह

बीड, दि.2 : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 38 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 906 झालेली आहे. आजच्या तारखेत एकूण 121 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात उपचारानंतर बरे झालेले 470 असून आजच 42 जणांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आज पॉझिटिव्ह आलेली रुग्णसंख्या गृहीत धरून उपचाराखालील संख्या 404 आहे. आतापर्यत […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : तब्बल 83 पॉझिटिव्ह

बीड, दि.2 : बीड जिल्हा आज चांगलाच हादरला आहे. आज तब्बल 83 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 6 स्वॅब अनिर्णित असून 6 स्वॅब नाकारण्यात आले आहेत. तर 453 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 868 झाली आहे.त्यात 428 जण बरे झालेले आहेत. आतापर्यत 28 जण जिल्ह्यात तर 4 जणांचा बाहेर जिल्ह्यात मृत्यू झाला […]

Continue Reading
serum institute visite to sharad pawar

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट […]

Continue Reading
arrested criminal corona positive

कोरोना पॉझिटीव्ह फरार आरोपीसह अन्य एक गजाआड

खुनाच्या गुन्ह्यात होते फरार  बीड :  खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सदरील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तो फरार झाला. या आरोपीसह खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणखी एका आरोपीच्या पोउपनि.संतोष जोंधळे यांनी कळंब तालुक्यातील आढळा शिवारातून शनिवारी (दि.1) मुसक्या आवळल्या आहेत.   […]

Continue Reading
vinayak mete, dhananjay munde,ashok thorat

काय चुकलं हे बघा, कोण चुकलं? हे नाही!

बीड जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मयत झाल्याची तक्रार आ.विनायक मेटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या मयत रुग्णाचं खापर त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर फोडलं. ज्या व्हिडिओच्या आधारे त्यांनी तक्रार केली तो व्हिडिओ आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यानुसार 29 जुलैचा आहे. त्याचवेळी त्या रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. रुग्ण […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आजही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेलीच

बीड, दि.31 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासानाने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये 50 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 785 झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेला अहवाल पुढील प्रमाणे… .

Continue Reading