corona

बीड जिल्ह्यात आढळलेले रुग्ण कुठले?

बीड शहरातील प्रसार वाढत चालला… बीड, दि. 22 : जिल्हावासिय आज झोपेत असताना पुन्हा एकदा भला मोठा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 44 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. आढळलेले रुग्ण नेमके कुठले?बीड तालुका 2329 वर्षीय पुरुष (रा मावतामाळी चौक,बीड शहर),50 वर्षीय पुरुष […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह

कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा…

Continue Reading
corona virus image

बीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड

बीड, दि. 21 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता वरचेवर बिघडत चालली आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 381 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांपासून आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असून आता तर दिवसागणिक 50 जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालातही तब्बल 26 जणांचे […]

Continue Reading
JILHA KARAGARAH

बीड जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना जामीन

तात्पुरता जामीन मंजूर केल्याची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची माहिती बीड :  येथील जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना तत्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली असून यामुळे कोरोना सारख्या माहमारीचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.        कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय जिकीरीचे झाले होते. […]

Continue Reading

बीड जिल्हा : तब्बल 26 जण possitive

बीड जिल्हा : तब्बल 26 जण possitiveबीड: जिल्ह्यात पुन्हा एकदा 26 जणांचे अहवाल possitive आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यात समावेश आहे. आज सकाळीच 24 जणांचे रिपोर्ट possitive आले होते.प्रशासनाने दिलेली ही यादी पहा बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह

Continue Reading
corona vaccine

हैद्राबादमध्ये कोवॅक्सीनच्या मानवी चाचणीला सुरवात

सोमवारी नुकताच भारताने 11 लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा पार केला आहे हैद्राबाद: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. कोरोनावरील लस मिळावी यासाठी सर्व शास्त्रज्ञ जीवाचे रान करत आहेत. कोरोना रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे. निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैद्राबाद, इथे कोवॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. ज्या 2 स्वयंसेवकांवर हि चाचणी […]

Continue Reading