corona-swab

बीड जिल्हा : सोमवारी पुन्हा चार पॉझिटिव्ह

बीड, दि.13 : बीड जिल्ह्यात सोमवारी सकाळी पुन्हा चारजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसातील प्रलंबीत अहवालापैकी 305 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक अनिर्णित आहे. तर 300 निगेटिव्ह आहेत. अजुनही 128 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय बँकेचे 2 ग्राहक आहेत ते तालुक्यातील नंदागौळ येथील 40 […]

Continue Reading
corona vaccine

लस निर्मितीमध्ये रशियाने मारली बाजी

जगासाठी खुशखबर : सर्व मानवी चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा वृत्तसंस्था । नवी दिल्ली दि.12 : संपूर्ण जग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आता आला आहे. रशियाने आपण पहिली लस तयार केल्याचा दावा केला असून त्याच्या सर्व चाचणी देखील यशस्वी झाल्या आहेत. हा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर खरा उतरल्यास जगाची या संकटातून सुटका होण्याचं […]

Continue Reading

ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागन

अमिताभ यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच अभिषेक बच्चनचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर ऐश्वर्या, आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. बच्चन कुटुंबीयांवर करोनाचं संकट कोसळल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना होत आहेत.

Continue Reading
corona pecaint suicide

क्वारंटाईन तरुणाने घेतला गळफास

ज्यावेळी तेथील न.प.कर्मचारी त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले असता न उघडल्याने कर्मचार्‍यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Continue Reading
DEATH BODY

बीड जिल्हा : कोरोनाचा आठवा बळी

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर सुरु आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना गेवराई तालुक्यातील उमापूर येथील कोरोनाग्रस्ताचा शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उमापूर येथील 60 वर्षीय पुरुष आजारी होता, त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत आल्यामुळे बीड येथील कोविड रुग्णालयात दि.7 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब […]

Continue Reading