antigen test swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचा आकडा प्रचंड मोठा

बीड जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा बीड, दि.11 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचा आकडा प्रचंड मोठा आहे. आज विविध तालुक्यातून शे दोनशे नव्हे तर तब्बल 717 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सर्वाधिक स्वॅब हे परळीतून पाठविण्यात आले आहेत. येथील एसबीआय sbi शाखेचे बहुतांश कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 20 स्वॅब पॉझिटिव्ह

पहाटे 3 :30 वाजता आले रिपोर्टबीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 293 स्वॅब रिपोर्ट शनिवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 20 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. तर 273 स्वब निगेटीव्ह आहेत. ही माहिती परीषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

Continue Reading
corona

राज्यात आज 7862 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

मुंबई | राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत […]

Continue Reading
wait

बीड : का होतोय आजच्या रिपोर्टला उशीर?

बीड, दि.10 : आज बीड जिल्ह्याचे रिपोर्ट corona report यायला मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती माध्यमांना देण्यात आली.रिपोर्ट उशीरा येण्याबाबत कार्यारंभने प्रशासनाकडे विचारणा केली असता असे सांगण्यात आले की, आज बीड आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईत आलेले आहेत. त्यात दुपारी टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने काही वेळ कामात व्यत्यय निर्माण […]

Continue Reading
prakash-solanke-sadola-mela

आ. प्रकाश सोळंकेंनी कोरोना काळात मेळावा घेतला

सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवल्याने भाजपा तालुकाध्यक्षांची गुन्हा दाखल करण्याची मागणी माजलगाव, दि.10 : माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून कोरोना महामारीच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेल्या जमावबंदी सह सोशल डीस्टिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज वाटप करण्याच्या राजकीय धुंदीत कोरोना महामारीला निमंत्रण देणार्‍या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी […]

Continue Reading
swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचाही आकडा मोठा

जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा बीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचाही आकडा मोठा आहे. आज विविध तालुक्यातून 292 स्वॅब अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 222) कोविड केअर सेंटर बीड 903) ग्रामीण रुग्णालय आष्टी 154) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 275) […]

Continue Reading
beed lock down

बीड शहरातील संचारबंदी उठवली, आता काही भाग बंद!

बीड, दि. 9 : बीड शहरात लागू असलेली संचारबंदी आज उठविण्यात आली आहे. आता संपूर्ण शहराऐवजी काही भागात संचारबंदी असणार आहे. त्यानुसार बीड शहरात ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे. त्यामध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी (शेख महमूद शेख मसूद यांच्या घरापासून ते शेख ताजोद्दीन यांच्या घरापर्यंत), आसेफनगर (सय्यद सिराजोद्दीन […]

Continue Reading