बीड जिल्ह्यात पुन्हा 6 पॉझिटिव्ह
बीड दि. 8 : आज बीड जिल्ह्यातून पाठविलेल्या 258 स्वॅबपैकी 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचं मीटर पुन्हा वाढले असून कोरोनाबाधीतांचा एकूण आकडा 199 झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहे आहेत. संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या बीड […]
Continue Reading