परळी शहरासह १८ गावे सील

बीड जिल्हाधिकारी यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.४) कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले. या कोरोनाग्रस्तांपासून इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर पुढील ८ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तर परळीसह अंबाजोगाई, शिरूर तालुक्यातील एकूण १८ गावे अनिश्चित कालावधीसाठी सील […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्याला धक्का, 9 पॉझिटीव्ह

बीड, दि.4 : जिल्ह्यातील एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9  स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 242 स्वॅब निगेटीव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. आज आढळून रुग्ण खालील प्रमाणे 05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय […]

Continue Reading
contenment zone

गेवराईच्या ब्राम्हणगावात आढळला कोरोनाचा रुग्ण

गाव अनिश्चित काळासाठी कन्टेनमेंट झोन घोषित बीड, दि. 3 : गेवराई तालुक्यातील ब्राम्हणगावात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने हे गाव कन्टेनमेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार rahul rekhawar यांनी घोषित केले आहे.  याबाबत केईएम हॉस्पिटल, मुंबई द्वारे माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना […]

Continue Reading
bharat biotech

खुशखबर : भारताची लस 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होणार

  7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याचे आयसीएमआरचे भारत बायोटेक कंपनीला निर्देश नवी दिल्ली, दि.3 : जगाला धडकी भरविणार्‍या कोरोनाची लस भारताने विकसीत केलेली असून त्याची लवकरात लवकर क्लिनीकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआरने ICMR भारत बायोटेक कंपनीला दिले आहेत. 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावं, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. भारत बायोटेकला भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) […]

Continue Reading