पांगरी येथे अज्ञाताने केली सोलर पंपाची मोडतोड
किल्ले धारूर /सचिन थोरात तालुक्यातील पांगरी येथे अरूणाबाई लक्ष्मण थोरात यांच्या शेतात असलेल्या विहिरीवर बसवण्यात आलेल्या सोलर पंपाची अज्ञाताने मोडतोड करत नुकसान केली आहे. यामुळे येथील शेतकऱ्या समोर नवीन संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील पांगरी येथील अरूणाबाई लक्ष्मण थोरात यांच्या शेतातील सर्वे नंबर 121 मधील विहिरीवर मुख्यमंत्री सोलर योजनेतून बसवण्यात आलेल्या सोलर पंपाची कटरच्या साह्याने […]
Continue Reading