acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading
ACB TRAP

खाजगी इसमासह वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) […]

Continue Reading
ACB TRAP

परळी थर्मलमधील उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे. अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी […]

Continue Reading
ACB TRAP

आणखी एक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

बीड , दि.8 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस […]

Continue Reading

पिंपळगाव येथील नदीला आलेल्या पुरात वाहुन गेलेल्याचा मृतदेह सापडला.

पाण्याचा प्रवाह कमी होताच सापडला आकाश आरगडे चा मृतदेह अशोक गलांडे । सिरसाळा नदीला आलेल्या पुरामध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यामुळे आता मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत […]

Continue Reading