court

परळी खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

घटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading
areested

घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड : सतत घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.       आमरीस उर्फ अमर्‍या शिंदे (वय 22), संजय शंकर जाधव (वय 40 दोघे रा.कौठळी तांडा ता.परळी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील तंडोळी तांडा […]

Continue Reading
crime

महिला तलाठ्यासोबत हुज्जत, एकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : मला कार्यालयात का येऊ देत नाही म्हणत महिला तलाठ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील सातबाराचे रजिस्टर फाडून टाकले. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना अंबाजोगाई शहरात मंगळवारी (दि.23) दुपारी घडली. या प्रकरणी महिला तलाठी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया प्रभू चव्हाण या साकुड सज्जाच्या तलाठी आहेत. […]

Continue Reading
lachkhor police

हप्तेखोरी : अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जिवाला घोर!

धर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर […]

Continue Reading

बीड जिल्हा : 93 स्वॅब निगेटिव्ह

उर्वरित अहवाल सायंकाळी येणार बीड : जिल्ह्यातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 93 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे. दरम्यान, उर्वरित स्वॅबचे अहवाल रात्री उशिरा 8 पर्यंत येतील असेही त्यांनी सांगितले आहे. […]

Continue Reading

खासदार, आमदारांचं जिल्हाधिकारी यांचे कोनशीलेवर नावच नाही

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या कोनशीलेवर जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि भाजपच्या आमदारांना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर उद्घाटनाला उपस्थित असणार्‍या आयएएस जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देखील स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वारातिच्या या कृतीविषयी […]

Continue Reading