पेरणी करताना बैलाचा पाय शेतात आल्यामुळे एकाचे डोके फोडले

केज : शेतात पेरणी करताना बैलचा पाय आमच्या शेतात का गेला? म्हणून केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तिघांनी मारहाण करून पती-पत्नी मारहाण करून दोघांचे डोके फोडले आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे दि.18 जून रोजी रावसाहेब कोंडीबा चौरे हे त्यांच्या जळदरा नावाच्या शेतात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करीत असताना दुपारी 12 वा. च्या दरम्यान तिफन वळवीत असताना […]

Continue Reading

दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण

तिघांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केज :  पाठीमागून येणार्‍या दुचाकीला जोराची धडक देऊन त्या नंतर दोघांना बोलावून घेऊन एका सोळा वर्षीय दलित दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केज तालुक्यातील गोटेगाव येथे तिघांवर अ‍ॅट्रोसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि.13 जून रोजी केज तालुक्यातील गोटेगाव […]

Continue Reading

केजचा भूमिपुत्र दिग्विजय देशमुख ‛आयपीएल’साठी मुंबई इंडियन्स संघात

केज : तालुक्यातील वरपगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय राजकुमार देशमुखची इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली आहे. दिग्विजयचे वडील राजकुमार भागवत देशमुख हे 80 च्या दशकातील केज तालुक्यातील क्रिकेटमधील एक वेगवान गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित होते. राज्य रणजी किंवा देशाच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याचे स्वप्न होते. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले […]

Continue Reading