अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम […]

Continue Reading
majalgaon nagar parishad

चाऊस की शेख कोणाचा अर्ज होणार ‘मंजूर’?

माजलगावकरांचे निकालाकडे लक्ष माजलगाव, दि.6 : माजलगावच्या नगर परिषद राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी लादलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपच्या रेश्मा मेंडके यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेख मंजूर यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. पण तत्पुर्वी […]

Continue Reading

सभापतीपदी संभाजी शेजुळ तर उपसभापती लताताई लाटे बिनविरोध निवड

माजलगाव बाजार समितीची निवड जाहिर माजलगाव : बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.5 सोमवारी दुपारी 1 वाजता पार पडली. यात सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव […]

Continue Reading

चक्क पोलीस ठाण्यातच तक्रारदारावर तलवारीने हल्ला!

माजलगाव शहरातील घटना, पोलीस कर्मचारीही जखमी  माजलगाव  दि.22 : पोलीसांचा गुंडांवर धाक आहे की नाही असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. चक्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास आलेल्या तक्रारदारावर ठाण्यातच तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. या घटनेने माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.      संतोष ज्ञानबा गायकवाड, […]

Continue Reading
majalgaon dharan

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस […]

Continue Reading