पुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद!

माजी आमदार देशमुख, तहसिलदार डॉ.गोरे यांच्या हस्ते केली पुजा माजलगाव ः देशातील एकमेव असलेले भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासाच्या महिण्यात भगवान पुरूषोत्तमांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी असते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून देवस्थान समितीकडून अधिकमासाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 9 वा. माजी आमदार आर.टी.देशमुख, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांच्या […]

Continue Reading
saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड […]

Continue Reading
arrested criminal corona positive

कोटींचा गंडा घालणार्‍या परिवर्तन मल्टीस्टेटचा मुख्याधिकारी पकडला

अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई बीड,  दि.17 : ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेतील मुख्याधिकार्‍यास गुरुवारी (दि.17) सकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली.        माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेने ठेवीदाराना अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधी रुयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरनं.117/2018 कलम […]

Continue Reading

यंदाचा धोंडे महिमा रद्द; पुरूषोत्तमपुरी ग्रामपंचायतचा ठराव

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय  माजलगाव  :  तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशात एकमेव भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर आहे. या ठिकाणी धोंड्याच्या महिण्यात महिनाभर यात्रा भरते. या दरम्यान देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतने ठराव घेत यंदाचा धोंडे महिमा रद्दचा निर्णय घेतला आहे.       माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे अधिक मासारंभ […]

Continue Reading

एका दुचाकीसह 50 कबुतरे चोरी

माजलगाव ः तालुक्यातील उमरी येथे बुधवारी (दि.9) रात्री अज्ञात चोरट्याने एका दुचाकीसह 50 कबुतरावर डल्ला मरल्याची घटणा घडली. दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी येथील सदाशिव मदन गिलबिले यांची दुचाकी (एम.एच.44.एच.3881) घरासमोर उभा केलेली होती. या नंबरची दुचाकी व ज्ञानेश्वर लक्ष्मण राऊत यांचे 50 कबुतरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या […]

Continue Reading

कंटेनरची दुचाकीस धडक, एकाचा मृत्यू

माजलगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तेलगाव ते दिंद्रुड परिसरातील भोपा जिनिंगसमोर गुरुवारी (दि.27) सायंकाळच्या सुमारास घडला. सत्यभान गंगाधर गवळी (वय 32 रा.भोपा) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन (एमएच-44 जे.9486) जात असताना भरधाव आलेल्या कंटेनरने (डीएन-09 एस-9705) जोराची धडक दिली. यामध्ये सत्यभान हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याना […]

Continue Reading