माजलगाव देखील 21 ऑगस्टपर्यंत बंद

दि. 9 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही पाच शहरे 12 ऑगस्टच्या रात्री 12 पासून 21 ऑगस्टपर्यंत पुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आताच त्यांनी दुसरी ऑर्डर काढली असून त्यात माजलगावचा देखील समावेश केला आहे . बीड शहरात 8 ते 10 […]

Continue Reading
land

देवस्थान जमिनीची बेकायदेशीर विक्री

माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील नृसिंह देवस्थानची गट नं.88 मध्यील जमिनीची बेकायदेशिर विक्री व बळकावल्या प्रकरणी संबधित दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालखेड ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे जागृत नृसिंह देवस्थान आहे. या देवस्थानला तालखेड शिवारातील गट नं.88 येथे जमिन असून […]

Continue Reading

विषबाधा झाल्यामुळे दहा म्हशी दगावल्या

फुलेपिंपळगाव  :   विषबाधा झाल्यामुळे दहा म्हशी दगावल्याची दुर्देवी घटना माजलगाव येथे घडली आहे. गुजरात येथील भरवाड कुटूंबीय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माजलगावला आले. येथील केसापुरी शिवारामध्ये मागील पंधरा वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे मुरा, गाई, म्हैस अशी त्यांच्याकडे जनावरे आहेत. शुक्रवार ते बुधवार या दरम्यान एकएक करत त्यांच्या दहा म्हशी दगावल्या. विषबाधा झाल्यामुळे म्हशी दगावल्याचे समोर […]

Continue Reading
sushil solanke

विरोधकांकडून राजकारण -सुशील सोळंके

माजलगावः शेतकर्‍यांच्या पीक कर्जाची प्रकरणात बँकेकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. पीक कर्ज प्रकरणात जागेवर निपटारा व्हावा म्हणून आ.प्रकाश सोळंके यांनी उपस्थित राहून अधिकार्‍यांना सुचना केल्या. या ठिकाणी संपूर्णपणे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले होते. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क होता. परंतु विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी केला […]

Continue Reading
prakash-solanke-sadola-mela

आ. प्रकाश सोळंकेंनी कोरोना काळात मेळावा घेतला

सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवल्याने भाजपा तालुकाध्यक्षांची गुन्हा दाखल करण्याची मागणी माजलगाव, दि.10 : माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून कोरोना महामारीच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेल्या जमावबंदी सह सोशल डीस्टिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज वाटप करण्याच्या राजकीय धुंदीत कोरोना महामारीला निमंत्रण देणार्‍या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी […]

Continue Reading
crime

माजलगावात व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांसह पाच व्यापार्‍यांवर गुन्हा

सोशल डिस्टन्सिंगचे केले उल्लंघन माजलगाव : शहरात विविध दुकानात खरेदीसाठी येणार्‍या लोकांची मोठी गर्दी करून मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह पाच दुकांनदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दुकानात गर्दी न करता अंतर राखून व मास्क लावून तसेच सॅनटायझर वापरून व्यवसाय करायचा या सूचना देऊन जिल्हाधिकारी […]

Continue Reading
majalgaon nagar parishad

नगराध्यक्ष चाऊस यांची जागा जिल्हाधिकार्‍यांनी केली रिक्त

माजलगाव नगर परिषद प्रकरण बीड, दि.30 : जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षपदावर गदा येण्याचं पहिलं प्रकरण माजलगाव नगर परिषदेत घडले आहे. येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस हे 17 मार्चपासून एका भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने हे पद जिल्हाधिकार्‍यांनी रिक्त घोषित केले आहे. माजलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना याबाबत आदेश पाठविण्यात आले असून त्यांनी रिक्त झालेल्या जागेबाबत निवडणूक आयोगाला […]

Continue Reading