माजलगावचे बीडीओ सक्तीच्या रजेवर; बदलीचाही ठराव मंजुर
रोहयो कामात हलगर्जीपणा भोवला
Continue Readingरोहयो कामात हलगर्जीपणा भोवला
Continue Readingराष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना माजलगाव : राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय […]
Continue Readingपती स्वतःहुन झाला पोलीसात हजर माजलगाव : शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय २४ वर्षे ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री १२ वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यु झाला. या नंतर तिचा पती स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने […]
Continue Readingफसवणूक प्रकरणी गुन्हे नोंद होणार?
Continue Readingपतीनेच खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Continue Readingउपायुक्त साठा ६३ द.ल.घ.मी.; पाणलोट क्षेत्रात पाऊस माजलगाव : येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी झालेल्या एक दिवसाच्या पावसामुळे पाणी पातळीत ३ से.मी.ने वाढ झाली, असल्याची माहिती माजलगाव धरण शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.मागील वर्षी माजलगाव धरण पावसाळ्यात ही मृत साठ्यात होते. मात्र परतीच्या पाऊसाने दमदार हजेरीमुळे १०० टक्के भरले होते. यावर्षी पावसाने उत्तम हजेरी लावली […]
Continue Readingमाजलगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकरवण येथील 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 तालखेड फाट्यावर घडली आहे. याबाबतीत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संतोष गिरमाजी पट्टेकर (वय 30) हा टाकरवन येथील भोळसर युवक आहे. तो गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे पाई आजोळी जात होता. सदरील परिसरात […]
Continue Readingजागेअभावी माजलगावात कापूस खरेदी बंद, शासकीय खरेदी केंद्रांमध्येच खासगी खरेदी-होकेमाजलगाव ः देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी अवस्था सध्या राज्य व केंद्र सरकारची झाली आहे. कारण शेतकर्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन दरवर्षी नवनव्या योजनांची घोषणा करते. मात्र दुसरीकडे शेतकर्यांनी घाम गाळून पिकवलेला माल खरेदी करायला सुद्धा सरकार कमी पडत आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी होणार्या […]
Continue Readingकापूस घ्यायचा नव्हता तर नोंदणी का करुन घेतली, प्रशासनाच्या मनमानीमुळे शेतकर्यांचे नुकसानमाजलगाव ः कधी निसर्गामुळे तर कधी सरकारी धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दुसर्या वर्षीचा खरीप हंगाम सुरु झाला तरी पहिल्या गतवर्षीची कापूस, तुर घरात पडून आहे. ती विक्री करण्यासाठी शेतकरी गयावया करत असतांना प्रशासनाकडून मात्र शेतकर्यांची गळचेपी केली जात आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार […]
Continue Readingमाजलगाव : धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील रुग्णाने माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये 2, 3 व 4 जून रोजी उपचार घेतल्यानंतर हा दवाखाना तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 32 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात 21 जण हायरिस्क तर उर्वरित लो रिस्क म्हणून आहेत. हायरिस्क असलेल्यांचे स्वॅब नियमाप्रमाणे 9 जून रोजी घेण्यात येतील, अशी […]
Continue Reading