MURDER

खळबळ! जमीनीसाठी वडीलांच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

माजलगाव धरणाच्या भिंतीजवळ अडीच महिन्यापूर्वी आढळले होते प्रेत माजलगाव दि.13 : जमीनीच्या वादातून खूनाच्या घटना जिल्ह्यात सतत घडत आहेत. खून करणार्‍यामध्ये घरातीलच आरोपी असल्याचेही अनेक गुन्ह्यात उघडकीस आलेले आहे. माजलगाव येथील धरणाच्या भिंतीजवळ अडीच महिन्यापूर्वी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनाच्या एका अहवालामध्ये खून केल्याचे निष्पन झाले. सदरील खून हा जमीनीच्या वादातून वडीलांच्या मदतीने […]

Continue Reading
suresh dhas

आ.सुरेश धस यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल

प्रतिनिधी । मुंबईदि. 13 : माजी महसूल राज्यमंत्री व सध्या विधान परिषदेचे सदस्य असलेले सुरेश धस यांच्या पुढाकाराने बीड जिह्यातील आष्टी तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इनाम जमिनींचे तब्बल 1000 कोटी रुपयांचे गैरव्यवहार मनी लँडरिंग प्रक्रिया वापरून झाल्याचा आरोप करणारी तक्रार आज ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल […]

Continue Reading
pankatai munde

पंकजाताईंनी ऊसतोड मजुरांसमवेत उचलली ऊसाची मोळी तर खा. प्रितमताईंनी वीट भट्टीवर केले काम

लोकनेत्याच्या जयंतीदिनी मुंडे भगिनींनी केली कष्टकरी, कामगारांची सेवा प्रतिनिधी । परळीदि. 12 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती आज खर्‍या अर्थाने साजरी केली. आजचा संपूर्ण दिवस त्यांनी कष्टकरी, कामगारांच्या सेवेत घालवला. पंकजाताईंनी ऊसतोड मजूरांसोबत ऊसाची मोळी उचलली तर खा. प्रितमताईंनी वीट भट्टीवर जाऊन कामगारांसोबत […]

Continue Reading
NSL Shugar limited

एनएसएल शुगरमध्ये कर्मचार्‍यांच्याच ‘टोळ्या’

मांजरीला वाटते दूध पिताना मला कोणी बघत नाही, पण लोखंडे साहेब या भ्रमातून बाहेर या– नोंदीसाठी एकरी 5 हजारांना खिसा कापला जातो– गेटकेन ऊसासाठी एकरी 10 हजाराची लुटमारीबालाजी मारगुडे । बीड दि.11 : ऊसाची नोंद खालीवर केल्याचे अनेक आरोप एनएसएल शुगरवर शेतकरी करतात. मात्र शेतकर्‍यांंच्या आवाजापुढे अधिकार्‍यांच्या मग्रुरीचा आवाज जास्त असल्याने आणि कारखाना आपला ऊस […]

Continue Reading

14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह बंधार्‍यात आढळला!

नांदूरफाटा येथील प्रकार; घातपातची शक्यतानेकनूर दि.11 : नेकनूर येथील जवळच असलेल्या नांदुरफाटा येथे एका 14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह शनिवारी (दि.11) सकाळी बंधार्‍यात तरंगताना आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात दाखल केला. अक्षरा बाबासाहेब पडूळकर (वय 14 महिने) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. बाबासाहेब पडूळकर […]

Continue Reading
NSL Shugar limited

…हो पण, लोखंडे साहेब दलालांच्या टोळ्या चालवू नका…

बालाजी मारगुडे । बीडदि. 10 : दोन दिवसांपुर्वी एनएसएल शुगरच्या कर्मचार्‍याला पोलीसासमोर भाई गंगाभिषण थावरे यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. भाई चूक की बरोबर हे आम्हाला इथे अजिबात सांगायचे नाही. परंतु कारखाना प्रशासन ज्या प्रमाणे दलालांच्या टोळ्या चालवतं ते पाहता, तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. गरीब बिचारा शेतकरी जेव्हा कारखान्यात जातो त्यावेळी त्याला कर्मचारी […]

Continue Reading

जमिनीच्या वादातून डोक्यात कुर्‍हाड घालून वृद्धाची हत्या!

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील घटनासिरसाळा दि.9 : जमिनीच्या जुन्या वादातून एका 85 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालत निघृण हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बुधवारी (दि.8) रात्री घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ नामदेव ढेंबरे (वय 85 रा.सिरसाळा ता.परळी) असे मयताचे नाव […]

Continue Reading