atyachar

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारास घेतले ताब्यात!

अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण अंबाजोगाई : दि.9 एका अल्पवयीन मुलीवर 400 ते 500 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मागील 24 तासात एका पोलीस कर्मचार्‍यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या अल्पवयीन मुलीच्या शरिराचे 400 ते 500 जणांनी […]

Continue Reading

गोवा राज्यातील दहा लाखांची दारु पकडली!

बीड दि.9 : बीड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांना अंबाजोगाई शहरातील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिरासमोर अवैध दारुचा साठा केल्याची माहिती मिळाली. गुरुवारी राधानगर, पोखरी रोडवरील दिनेश सिद्धलिंग बिडवे याने गोवा राज्य विक्रीसाठी असलेल्या विविध विदेशी दारुच्या साठा आढळून आला. यावेळी 10 लाख 15 हजार 200 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी […]

Continue Reading
beed bus stand

बसची पहिली फेरी मारणार्‍या चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

परळी – एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा काही सुटायचे नाव घेत नाही. काही कर्मचारी कामावर परतले मात्र काही अजुनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. काल परळी आगारातून बीडला बस सोडण्यात आली होती. या बसची एक फेरी ज्या चालकाने मारली होती, त्या बस चालकाने आज सकाळी परळी आगारात येऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली […]

Continue Reading
crime

आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात बीडचं रॅकेट!

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या टीमने केला पर्दाफाश बीडमधील आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात केशव कदम बीड दि. 7 : आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात चक्क बीडचं रॅकेट असल्याचं पुढं आलं आहे. पुणे शहराच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचा भांडाफोड केला आहे. आरोपींमध्ये लातूर सार्वजनिक […]

Continue Reading

ओबीसी प्रवर्ग वगळून निवडणूक होणार!

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देता येणार नाही असे म्हटले होते. राज्यातील 106 नगरपंचायत मध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळणार आहे. बीड […]

Continue Reading

विष प्राशन करणार्‍या शिक्षिकेसह मुख्याध्यापकाचेही केले निलंबन!

सिईओ अजित पवार यांची कारवाईमाजलगाव दि.6 : मुख्याध्यापकाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून शनिवारी (दि.4) एका शिक्षिकेने शाळेतच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शिक्षिका व मुख्याध्यापक यांचा हा वाद जिल्हाभरात चांगलाच गाजला होता. त्यानंतर काही संघटनांनी रस्त्यावर उतरुन मुख्याध्यापकावर कार्यवाहीची मागणी केली होती. या प्रकाराने जिल्हा परिषदेची बदनामी झाली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित […]

Continue Reading
arrested criminal corona positive

पुण्यात खून करून आरोपी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर!

बीड दि.4 : पुण्यात एका इसमाचा खून करून फरार झालेले आरोपी शनिवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. येथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत भारतीविद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकाश भागवत शिंदे (वय 36 रा.ओमकार सोसायटी पुणे), किसन सखाराम उपाडे (वय 37 रा.पारखे वस्ती) अशी आरोपींची नावे आहेत. सदरील दोन […]

Continue Reading