वीज जोडणी न केल्यास शेतकरी पायतानाने अधिकार्यांना झोडपतील
माजी खा.राजू शेट्टी यांचा इशारा; नाव्होलीत शेतकरी संताप मेळावा
Continue Readingमाजी खा.राजू शेट्टी यांचा इशारा; नाव्होलीत शेतकरी संताप मेळावा
Continue Readingअंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा
Continue Readingएमपीडीए अंतर्गत कारवाईचा दणका बीड दि.27 : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत सिरसाळा व शिवाजीनगर पोलीस ठाणेहद्दीतील दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचेही पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सुचनेवरुन तलवाडा, सिरसाळा पोलीसांनी गोरख […]
Continue Readingबीड, दि. 27 : परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर काही कामगारांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज बीड बसस्थानकातून पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरु झाली आहे. बीड ते गेवराई ही पहीली बस आज सुरु झाली. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर गेल्याने महाराष्ट्रातील […]
Continue Readingधनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना बीड : 2009 च्या आगोदर पंकजाताईसोबतचं माझं नातं अतिशय चांगलं होतं. प्रत्येक सुख दुःखात आम्ही दोघे बहीण भाऊ सोबत होतो. मी माझ्या सख्ख्या बहीणींकडून कधी राखी बांधून घेतल्याचे त्यावेळी मला आठवत नाही. परंतु पंकजाताईंकडून प्रत्येक वर्षी राखी बांधत होतो. माझ्या घरातून तसं सांगितलं जात होतं की आधी पंकजा, प्रीतम आणि […]
Continue Readingशेतमालाच्या दराने मारलेल्या उसळीने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत सय्यद दाऊद । आडसदि. 26 : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पाहता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु आठवडाभरात दर चांगलेच वधारले. शुक्रवारी (दि.26) येथील विश्वतेज जिनींग प्रेसींग येथे 8 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केली. लातूर […]
Continue Readingमाजलगाव ग्रामीण पोलीसांची कारवाई बीड दि.26 : पुढारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाड्या शक्यतो पोलीस अडवताना दिसत नाहीत. तसेच आडवल्याच तर काय प्रकार घडतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पोलीसांकडूनही फक्त सर्वसामान्यांच्याच गाड्या आडवल्या जातात. पण माजलगाव ग्रामीण पोलीसांनी चक्क आमदारांची गाडी अडवली, तिच्यावर 11 हजार रुपये पेंडींग दंड असल्याचे पोलीसांनी निदर्शनास आणून दिले. यावर आमदाराची गाडी […]
Continue Readingमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
Continue Readingसहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.26 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणाऱ्यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने […]
Continue Readingजिल्हाधिकार्यांचे आदेश
Continue Reading