लोकेशन बॉयसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा जप्त!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.26 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणाऱ्यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने […]

Continue Reading

माजी आ.आर.टी. देशमुख यांच्या अंगरक्षकांची भाजप बूथ प्रमुखास हातपाय तोडण्याची धमकी

सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल माजलगाव – भाजप बूथप्रमुखांच्या एका ग्रुपमध्ये माजी आमदार देशमुख यांना एका कार्यक्रमात डावल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची बातमी प्रकाशित झाली होती.या बातमी खाली कमेंटमध्ये एका बुथ प्रमुखाने कोणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.अशी कमेंट का टाकलीस म्हणत माजी आमदार देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्या बूथ प्रमुखास हातपाय तोडण्याची धमकी दिली असल्याचा […]

Continue Reading