‛एनडीआरएफ’चे पथक बीडमध्ये दाखल
जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
Continue Readingजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
Continue Readingकेज दि.8 : दोन मुलींसह आईला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि.7) मध्यरात्री केज तालुक्यातील सानेसांगवी नं.2 येथे घडली. या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून आईची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्वा (4) व सुप्रिया दीपक साखरे (3) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर […]
Continue Readingबीड दि.8 तालुक्यातील कपिलधार येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन मुले पुरात वाहून गेली होती. यातील एका मुलाला वाचण्यात यश आले होते तर दुसरा मुलगा हा बेपत्ता होता. बुधवारी सकाळी बेपत्ता मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील यशराज राहुल कुडके व ओमकार सचिन विभुते हे दोघे कपिलधार येथे मंगळवारी दुपारी धबधबा […]
Continue Readingमाजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]
Continue Reading‛कार्यारंभ’चा पाठपुरावा; आपत्ती व्यवस्थापन विभाग ‛अलर्ट’वर
Continue Readingप्रतिनिधी । बीडदि. 7 : बीड जिल्ह्यात सहा सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस 24 तास उलटले तरी थांबायचे नाव घेत नाही. प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार बरसतोय तर कुठे त्याची संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी साचले आहे. पिकांमध्ये देखील पाणी साचून आतोनात नुकसान […]
Continue Readingगेवराई दि.7 : शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या भारती बांगर यांचे मंगळवारी (दि.7) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होत्या त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारती बांगर (वय 70) यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठे नाव लौकिक होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाची गेवराई तालुक्यात पहिली शाळा सुरू करून तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये […]
Continue Readingनवी दिल्ली :OnePlus 9 5G स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर ७ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. हे डिस्काउंट फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजवर दिले जात आहे. वनप्लस ९ प्रो ५जी वर देखील ५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेलOnePlus 9 5G ला डिस्काउंटनंतर केवळ ४७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही […]
Continue Readingबीड दि.6 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भारत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड […]
Continue Readingवडवणी दि.6 नदी पात्रातील बंधार्यात बुडणार्या मुलास वाचविणारेच बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना वडवणी तालुक्याती पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने यात बुडणारा मुलगा वाचला असून तिघाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्रीच्यासुमारास तालुक्यात अतिवृष्टी झाली. तब्बल 176 मिमी पाऊस झाला. यामुळे […]
Continue Reading