बीड जिल्हा : आज ७८ कोरोनारुग्ण
अंबाजोगाई, परळी तालुका शून्यावर
Continue Readingअंबाजोगाई, परळी तालुका शून्यावर
Continue Readingवाहतूक खोळंबली; पुलाचे काम सुरू
Continue Readingमाजलगावात शिवसैनिकांनी केला निषेध
Continue Readingबीड जिल्ह्यात शिवसेना, युवासेना आक्रमक
Continue Reading२ तालुक्यात कोरोना शून्यावर
Continue Reading७ तालुक्यांचा आकडा ५ च्या आत
Continue Readingबीड : जिल्ह्यात रविवारी कोरोना बधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. रविवारी (दि.22) कोरोनाचे 71 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातून रविवारी 4121 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.22) प्राप्त झाले, त्यामध्ये 71 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4048 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई-6, आष्टी-8, बीड 24, धारूर-2, गेवराई 2, केज […]
Continue Readingपळून जाणार्या मुलाला पाठलाग करत शहागड येथून घेतले ताब्यात नेकनूर दि.21 ः रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून जाणार्या मुलाला दिड तास पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेतले. ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांना यश आले. चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय 70 रा.चौसाळा ता.बीड) असे […]
Continue Readingकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं प्रतिपादनजालना/औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या खास शैलीतील बोलण्यासाठी प्रसिध्द आहेत. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी असेच वक्तव्य केले. येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कदाचित मुंडे साहेब राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो. गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही […]
Continue Readingरांजणीजवळ महामार्ग पोलीसांची कारवाई, एकजण फरार बीड दि.20 : दिवसाढवळ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून त्यांच्याकडे बळजबरीने, धमकावून पैशाची मागणी केली जात होती. याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी रांजणी परिसरातून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. तर एकजण फरार झाला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विक्की दत्तात्रय आठरे (वय 28 रा.आसरानगर पाथर्डी, […]
Continue Reading