तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेची आत्महत्या

अंबाजोगाई दि.11 : मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धनराज सोपान घुले (रा.शिरपूर ता. केज) यांनी दिलेल्या […]

Continue Reading
atyachar

परळीत नर्सवर अत्याचार करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी!

संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखलपरळी दि.11 : माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत नर्सला मारहाण करुन मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पवार (रा.कंडक्टर कॉलनी, परळी) असे आरोपीचे नाव आहे. येथील एका खाजगीर रुग्णालयात […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिलासादायक

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. बुधवारी (दि.11) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 109 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ‘ आरोग्य विभागाला बुधवारी (दि.11)6329 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 109 जण बाधित आढळून आले. तर 6220 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 1, आष्टी 27, बीड 17, धारूर 7, […]

Continue Reading
mobile chor, mobile chori

गावाकडे सुट्टीवर आलेल्या एसआरपीच्या जवानाला लुटले!

केज दि.10 : पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान हे गावाकडे सुट्टीवर आलेले असताना ते व त्यांची पत्नी हे दोघे स्कुटी वरून जात असताना त्यांना केज – बीड रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्याजवळ तीन चोरट्यांनी दुचाकी आडवी लावून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोने, मोबाईल व रोख रक्कम पळविली असल्याची घटना घडली आहे. केज […]

Continue Reading
accident

कोविड सेंटरमधील कर्मचार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

’स्वाराती’ मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू-नातेवाईक अंबाजोगाई दि.10 : लोखंडी सावरगाव येथील कोवीड केअर हॉस्पिटल मध्ये इलेक्ट्रेशियन म्हणून नौकरीस असलेल्या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. दरम्यान या युवकास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर त्यांचेवर योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी स्वारातीतील 2 सुरक्षा रक्षकास आणि उपचार करणार्‍या दोन डॉक्टरांना मारहाण […]

Continue Reading
atamahatya

कंकालेश्वरच्या कुंडात उडी घेवून मुलीची आत्महत्या

बीड दि.10 : शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात उडी घेवून एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सायली अशोक उगले (वय 16) असे मयत मुलीचे नाव आहे. शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरातील कुंडामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर मुलीने […]

Continue Reading
atyachar

घरात घुसून विवाहित महिलेवर बलात्कार

नेकनूरमध्ये घडली घटना आरोपींवर गुन्हा दाखल नेकनूर : नेकनूर येथील 25 वर्षीय महिला घरामध्ये झोपली असता एका आरोपीने घरात घुसून सदरील महिलेच्या पतीस व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपी फरार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये […]

Continue Reading