15 खेड्यांचा माजलगाव शहरापासून संपर्क तुटला
देवळा, लोणगाव, पात्रुडच्या पुलावरून पाणी
Continue Readingदेवळा, लोणगाव, पात्रुडच्या पुलावरून पाणी
Continue Readingबीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याही बदलीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोना काळात रस्त्यावर न उतरणे, कुठल्याही गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट न देणे, राजकीय नेत्यांना फेस करता न येणे, अशा अनेक प्रकारामुळे वारंवार पालकमंत्र्यांची अडचण होत आहे. त्यामुळे नव्या एसपींचा देखील शोध सुरु असल्याची माहिती आहे.
Continue Readingजिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढू लागली
Continue Readingतुषार व प्रियंका शिंदे यांना आर्थिक मदतीची गरज
Continue Readingएक लाखाची दारु पकडलीबीड दि.11 : घरासमोर असलेल्या बाथरुममध्ये एका तरुणाने देशी विदेशी दारुचा साठा करुन ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्या ठिकाणी छापा मारत एक लाखाची दारु जप्त केली. तसेच आरोपीवर पाटोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजु चामदेव खाडे (रा.करजवन ता.पाटोदा) असे आरोपीचे नाव आहे. राजु याने आपल्या घरासमोरील बाथरुममध्ये […]
Continue Readingचोरीच्या दोन चारचाकीसह आठ दुचाकी जप्त बीड दि.11 : जिल्ह्यात वाहनचोरांचा धुमाकूळ सुरु असतानाच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत आणि पथकाला जिल्ह्यासह परजिल्ह्यातील वाहने चोरणार्या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. चोरट्यांकडून दोन चार चाकी व आठ दुचाकी असा एकूण 13 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाहनचोरीच्या […]
Continue Readingनेकनूर दि.11 : नेकनूरच्या दक्षिणेस असलेल्या आठ किलोमीटरवरील कळसंबर परिसरात उसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. त्यानंतर काही तासातच बिबट्याने एका शेतकर्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. सदरील शेतकरी गंभीररित्या जखमी झाला असून त्यावर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि.11) दुपारी कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या […]
Continue Readingबीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.10) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.10) 2866 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 130 जण बाधित आढळून आले. तर 2736 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 15, आष्टी 9, बीड 28, धारूर 7, […]
Continue Readingगेवराई दि.10 : शेततळ्यात बुडून बाप-लेकासह अन्य एका जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे गुरुवारी (दि.10) सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40), त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) व आदित्य पाटील (वय 10 रा.शेवगाव) असे शेततळ्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गेवराई येथे सुनील पंडित […]
Continue Readingबीड दि.27 ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना दिसत होता. मात्र बुधवारी व आज आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी (दि.10) जिल्ह्यात 168 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.10) 3445 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 168 जण बाधित आढळून आले. तर 3277 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 19, आष्टी 25, […]
Continue Reading