DEVENDRA FADANVIS

गेवराईचे माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!

बीड दि. 3 : गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले आहेत. लक्ष्मण पवार हे गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊनही पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे […]

Continue Reading

बस चालकाला बेदम मारहाण ; हृदय विकाराचा आला झटका

सिरसाळा दि.27 : वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलल्याच्या कारणावरून काही तरुणांनी बस चालकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रकृती चिंताजनक असून मारहाण करणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. नागनाथ गित्ते असे बस चालकाचे नाव आहे. त्यांनी एका वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलले, ज्यामुळे संतापलेल्या […]

Continue Reading

पाच मतदारसंघात लोकसभेसारखी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली जाणार

आठ वाजता मतमोजणीला होणार सुरूवात सुरूवातीला मोजले जाणार टपाली मतदान प्रतिनिधी । बीडदि.22 : बीड जिल्ह्यातील मतदारांचा नेमका मूड काय हे कोणालाच कळायला मार्ग नाही. परंतु शनिवारी (दि.23) आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत जिल्ह्याचा मूड कुणीकडे जातोय हे कळण्यास थोडीफार मदत होईल. तर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदार कोण हे अधिकृतपणे दुपारी तीन वाजेपर्यंत […]

Continue Reading

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्या मानसिक आरोग्यावर आणि स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतोय चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना लहान वयातच स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यासारख्या विशिष्ट पदार्थांमध्ये आढळणारी पोषक तत्वे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही पदार्थ अशी आहेत त्यामुळे […]

Continue Reading
golibar

बीडचा होतोय बिहार ; जुन्या वादातून गोळीबार!

जुन्या गुन्ह्याची कुरापत काढून गोळीबार●भररस्त्यात घडला थरार बीड दि.17 : बीड जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे असे अनेक गुन्हेगारी घटनांवरून चर्चेत येत असते.विधान सभा निवडणुकीचा तोंडावर बीड मधील खूण प्रकरण असो की जिल्ह्यात अनेक शहरात सापडलेले अवैध शस्त्र असो की माऱ्यामाऱ्या यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर नेहमीच प्रश्न निर्माण झालेला आहे.या सर्व विदारक […]

Continue Reading
mohan jagtap,jayant patil

महिलांना आम्ही 3000 रुपये देणार – जयंत पाटील

मोहन जगताप mohan jagtap यांच्या प्रचारसभेत जयंत पाटलांनी दिले अश्वासन प्रतिनिधी । वडवणीदि.12 : महागाई तर प्रचंड वाढली आहे. मागच्यावेळी 20 हजारात होणारी दिवाळी आता 30 रुपयांत झाली असेल. महाराष्ट्राच्या अनेक भागात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ते थांबविण्यासाठी एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर महिलांना एसटीचा प्रवास मोफत […]

Continue Reading
rushikesh adaskar and ramesh adaskar

धारूर शहरातून आडसकरांना मताधिक्य ऋषिकेश आडसकरांचे परफेक्ट नियोजन

प्रतिनिधी । धारूरदि.11 : माजलगाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांचा प्रचारातील झंजावात सुरू आहे. प्रत्येक स्तरातून त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. धारूर तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून ऋषिकेश आडसकर यांनी तळ ठोकत इथली प्रचार प्रसार यंत्रणा ऍक्टिव्ह केली आहे. ऋषिकेश आडसकर परफेक्ट टाइमिंगसह चोख नियोजन करत असल्याने दिवसेंदिवस आडसकरांच्या समर्थनार्थ अनेक […]

Continue Reading
babari munde

पंकजाताईंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करायचाय – बाबरी मुंडे

बाबरी मुंडेंच्या रॅली अन् प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद प्रतिनिधी । माजलगावदि.11 : लोकसभेत पंकजाताई मुंडे pankajatai munde यांच्यासोबत राहून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे सगळे जण माझ्या विरोधात उभे राहीलेले आहेत. आमच्या पाच प्रमुख उमेदवारांपैकी एकट्या बाबरी मुंडेंनी पंकजाताई मुंडे यांचे इमानदारीने काम केले आहे. बाकी सगळ्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत पंकजाताईंना असहकार्य […]

Continue Reading
uddhav naiknaware and arjun naiknaware

डॉ.उध्दव नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे आ. सोळंकेंना हाबाडा देण्याची शक्यता

माजलगाव, दि.12 : माजलगाव मतदारसंघाचे युवा नेते डॉ. उध्दव नाईकनवरे व अर्जुन नाईकनवरे काय निर्णय घेणार याकडे माजलगाव तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. नाईकनवरे बंधूनी यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये आ. प्रकाश सोळंके यांचे काम केले होते. परंतु यावेळी ते आता आ. सोळंके यांच्यापासून चार हात दूर असल्याचे समजते. त्यातच त्यांचे बंधू अर्जून नाईकनवरे यांनी एक फेसबूक पोस्ट […]

Continue Reading