बीड जिल्हा : आज 1,112 कोरोना पॉझिटिव्ह
Beed Corona Update
Continue ReadingBeed Corona Update
Continue Readingबीड दि.13 ः बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. गुरुवारी 1 हजार 317 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यासह देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासह आदींची कमतरता निर्माण […]
Continue Readingबीड दि.27 : मागील आठवडाभरात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. मात्र हळूहळू कोरोना बाधितांचा आकडा अटोक्यात येऊ लागला आहे. नागरिकांनी अजुन नियमांचे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यात 1 हजार 15 कोरोना बाधित आढळून आले. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.13) चार हजार 283 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार 15 जण बाधित […]
Continue Readingजिल्हाधिकार्यांचे नवीन आदेश बीड दि.13 : पाच दिवसाच्या कडक लॉकडाऊननंतर पुन्हा पुढे दहा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. 15 मे रोजी रात्री 12 वा.पासून म्हणजेच 16 मे पासून 25 मे रोजी रात्री 12 वा.पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. गुरुवारी (दि.13) जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार, 1. दिनांक 15 मे 2021 […]
Continue Readingबीड दि.13 : रमजान ईदच्या अनुषंगाने शहरातील मुख्य चौकामध्ये प्रशासनाच्यावतीने दुधाच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि.13) सायंकाळी 5 च्या सुमारास सामाजिक बांधिलकेतून माऊली एजन्सीच्यावतीने शहरातील कारंजा, तकीया मस्जिद शहेंशहा नगर, मोमीनपुरा परिसरामध्ये अल्पदरामध्ये दुध विक्री सुरु करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. रमजान ईदच्या अनुषंगाने दुध […]
Continue Readingबीड :- काँगेसचे पदाधिकारी दादा मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सोशल मीडियावर अपशब्दात भाष्य केले होते. यामुळे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला गेला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हिंगोली जिल्हा प्रभारी दादा मुंडे यांची काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेस पक्षाची भूमिका विचारात न घेता, […]
Continue Readingबीड दि.27 : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु आता कोरोनाचा उद्रेक हा ग्रामीण भागामध्ये पहायला मिळत आहे. बुधवारी (दि.12) जिल्ह्यात 1 हजार 270 कोरोना बाधित आढळून आले. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.12) चार हजार 288 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 270 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 18 जण निगेटिव्ह […]
Continue Readingखरीप हंगाम पूर्व बैठकीत १६०० कोटी पीक कर्ज वाटपाचे नियोजन
Continue Readingबीड दि.11 : भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.11) रात्री 7 च्या सुमारास चौसाळा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर घडली. त्यांना उपचारासाठी बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूूूदाम वनवे असे पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. मंगळवारी ते कर्तव्यावर होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा परिसरात वाहनांवर कारवाई […]
Continue Readingपालकमंत्री धनंजय मुंडेंचा आरोग्य यंत्रणेला बूस्टर डोस
Continue Reading