‘ही’ दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडता येणार
बीड जिल्हाधिकार्यांचे नवे आदेश
Continue Readingबीड जिल्हाधिकार्यांचे नवे आदेश
Continue Readingबीड जिल्हा रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून संजीवनी बीड दि. 17 : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा रुग्णालयास अगदी संजीवनी स्वरूपात मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडीसिविर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याची माहिती मिळताच ना. मुंडे यांनी आपल्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयात रेमडीसीवीरचे 250 इंजेक्शन मोफत दिले आहेत. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा व […]
Continue Readingविभागीय आयुक्तांची सोमवारी घेणार भेट
Continue Readingबीड, दि. 17 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे कमी व्हायचे नाव घेत नाहीत. आज थोडेथोडके नव्हे तर कोरोनाच्या दुसर्या लाटेतील सर्व रेकॉर्ड तोडले गेले आहेत. एकूण 1211 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासियांची धडधड वाढली आहे. प्रशासनाकडून 4262 नमुने तपासले गेले होते. त्यात 3051 निगेटिव्ह आले आहेत.कोणत्या भागात किती रुग्ण खालील पीडीएफ फाईल पहाः
Continue Readingदोन डीजीटल रेडिओग्राफी आज होणार दाखल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शब्द पाळला अंबाजोगाईत प्रतिदिन 1200 चाचण्या वाढणार बीड दि. 17 : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना बळ देण्याच्या दृष्टीने मागाल ते पुरवू असे धोरण राबवले आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयास मागील महिन्यात मागणी केलेल्या अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स आज रुग्णालय […]
Continue Readingबीड, दि. 17 : बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपलेला आहे. आज सकाळपासून जिल्हा रुग्णालयातून एकही इंजेक्शन कुणाला वाटप केलेले नाही. जिल्ह्याला हा स्टॉक कधीपर्यंत येईल याचं कुणीही समाधानकारक उत्तर देत नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जिल्ह्याबाहेरून इंजेक्शन उपलब्ध करावे लागणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ते […]
Continue Readingबीड दि.16 : पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवारी (दि.16) सांयकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले असून घटनेची अधिक माहिती घेत आहेत. बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. सदरील तरुण हे बीड शहरातील गांधी नगर येथील आहेत. […]
Continue Readingबीड दि.16 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.16) एक हजार पाच कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण 3 हजार 655 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल […]
Continue ReadingBeed Corona Update
Continue Readingफुले पिंपळगाव : माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे असलेल्या नवीन मोंढ्यातील संतोष मुळचंद अब्बड यांच्या महावीर ट्रेडिंग व रॉयल केअर या खाद्यतेल असलेल्या गोडाऊनला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे खाद्यतेलाचे नुकसान झाले आहे.आग लागल्याचे वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अब्बड यांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटना […]
Continue Reading