आजपासून संचारबंदी; जिल्हा प्रशासनाकडून नियमावली
काय सुरु? काय बंद? जाणून घ्या
Continue Readingकाय सुरु? काय बंद? जाणून घ्या
Continue Readingबीड दि.14 : जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी जिल्हा प्रशासनास 3 हजार 554 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 928 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 626 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लॉकडाऊन असतानाही पॉझिटिव्हचा आकडा हजारच्या जवळपासच आहे. ही आकडेवारी कमी होण्यासाठी नियम पाळण्याची खुप मोठी गरज आहे. कोरोना पॉझिटिव्हची तालुकानिहाय आकडेवारी
Continue Readingमुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही पण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ते फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढे 15 दिवस ती सुरुच राहणार आहे.काय म्हणाले ठाकरे? बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे पंधरा दिवस 144 कलम लागू. […]
Continue Readingबीड दि.13 : कालच्या दिलासादायक आकडेवारीनंतर आज पुन्हा धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला 4 हजार 183 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर निगेटिव्ह 3 हजार 165 रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊन असतानाही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आज लॉकडाऊन […]
Continue Readingबीड दि.12 : रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा काळजात धडकी भरवणारा होता. आजच्या आकडेवारीवरुन मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाला चार हजार 858 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी निगिटिव्ह 4 हजार 155 तर पॉझिटिव्हचा आकडा 703 आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत. तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या…
Continue ReadingBeed corona update
Continue Readingगेवराई : कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल टप्यात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार असून या ठिकाणी 20 बेडसाठी ऑक्सीजनची सुविधा सुद्धा उपलब्ध करणार आहे.यावेळी तहसिलदार सचिन […]
Continue Readingबीड दि. 10 : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख जुनैद चाँद (रा.माळापुरी ता.जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. मंडळअधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत […]
Continue Readingजिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार
Continue Readingबीड, दि.9 : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारीही चिंताजनक वाढ झालेली पहायला मिळाली. आजही 732 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. आरोग्या विभागाने आजा एकूण 6496 नमुने तपासले होते. त्यात 5764 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत.तालुकानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्यांची रुग्णसंख्या पुढील प्रमाणे…
Continue Reading