एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षात एवढी कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?

CM Eknath Shinde Total Property : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमित […]

Continue Reading
yogesh kshirsagar

बीडमधून महायुतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर फायनल

बीड, दि.28 : बीडमध्ये महायुतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर dr yogesh kshirsagar यांचे नाव अंतिम झाले आहे. डॉ. क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकिट देण्यात आले आहे. बीडची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापैकी कोणाकडे ठेवायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर […]

Continue Reading
pooja more, puja more,

पुजाताई मोरेंची बंडखोरी, गेवराईत अर्ज दाखल

गेवराई, दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेवराईची जागा सोडवून न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे यांनी आज गेवराई विधानसभा मतदारसंघातून तिसर्‍या आघाडीतील छत्रपती संभाजीराजे यांचा पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांनी आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांना […]

Continue Reading

बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading

बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading
Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजलगाव, परळीचे उमेदवार जाहीर

रमेश आडसकर यांनाच हाबाडा बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अखेर माजलगाव व परळीचे उमेदवार ठरले. माजलगावातून मोहन बाजीराव जगताप तर परळीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर […]

Continue Reading
acb trap

लाचखोरांनो स्वतःला आवरा रे ; बीडमध्ये चार लाचखोर पकडले!

केशव कदम । बीडदि.22 ः कुठलेही काम लाच घेतल्याशिवाय करायचेच नाही, असा चंग अधिकारी, कर्मचार्‍यांनी बांधला असल्याचे दिसत आहे. सध्या आचारसंहिताचे कारण देऊन कुठलेही काम करण्यासाठी मोठमोठ्या लाचेची मागणी केली जात आहे. सकाळी पिंपळनेर ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यासाठी लाच स्विकारताना होमगार्ड पकडला, तर सायंकाळी बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंतासह खाजगी इसमाला नऊ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी […]

Continue Reading
acb trap

पोलीस कर्मचाऱ्यासाठी लाच घेणारा होमगार्ड पकडला!

बीड दि. 23 : वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही पाच हजाराची लाच स्वीकारताना होमगार्डला रंगेहात पकडले आहे. जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक जाधवर यांनी ही कारवाई केली असून होमगार्डला ताब्यात घेण्यात आले आहे. तर लाचेची मागणी करणारा पोलीस कर्मचारी फरार आहे. याप्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Continue Reading
beed distric map

माजलगावात दादा, परळीत भाऊ, बीड, आष्टी, गेवराईचा सस्पेन्स वाढला

बीड, दि.23 : अजित पवार गटाकडून आज दुपारी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. तर काल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीडची जागा अजितदादा गटाला द्यायची की एकनाथ शिंदे गटाला याचं उत्तर अजुनही महायुतीला सोडविण्यात यश आलेले नाही. तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या वाट्याला असल्याने या जागेवरून […]

Continue Reading
RAJENDRA MASKE

भाजपा बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा राजीनामा!

बीड दि. 20 : येथील पंकज मुंडे यांचे कट्टर समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा रविवारी (दि.20) राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. राजेंद्र मस्के यांनी अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या वेळी होत असलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा राजीनामा देऊन […]

Continue Reading