बीड डीसीसी बँकेचा निवडणूक निकाल जाहीर
निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड
Continue Readingनिकालात महाविकास आघाडीचे पारडे जड
Continue Readingबीड- जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज 1799 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यातील 1534 जण निगेटिव्ह असल्याचे आढळले. आज पॉझिटिव्ह आढळलेली रुग्णसंख्या खालील प्रमाणे….
Continue Readingधारूर, दि. 20 : तालुक्यातील धुनकवड येथे शेतातील विहीरीचे खोदकाम सुरू असताना सकाळी आठच्या सुमारास जिलेटिन कांड्याचा स्फोट करण्यात आला. या स्फोटाचा अंदाज न आल्याने येथे काम करण्यास उपस्थित असणार्यां पैकी चौघा जणांना दगड उडून मार लागला आहे. पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. नंतर वैद्यकिय अधिकारी […]
Continue Readingजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
Continue Readingसमितीत सत्ताधारी पक्षांना समान स्थान बीड : सत्ता बदल होऊन दीड वर्ष होत झाले तरी रखडलेली नियोजन समिती व तिची कार्यकारी समिती अखेर नियोजन विभागाने बुधवारी (दि.17) जाहीर केली. या समितीत सत्ताधारी पक्षांना समसमान स्थान देण्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना यश आल्याचे दिसून येते. महत्वाच्या मानल्या जाणार्या जिल्हा नियोजन समितीवर 11 सदस्यांना स्थान मिळाले. यात […]
Continue Readingबीडमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार तर नियंत्रण अधिकारी म्हणून सीईओंवर जबाबदारी बीड : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या रडारवर आरोग्य विभाग असल्याचे दिसून आले. आरोग्य यंत्रणेबाबात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी आरोग्य विभागाबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले. स्वतः कोविड वार्डात जाऊन रूग्णांशी संवाद साधला. वार्डातून बाहेर पडताच एकही […]
Continue Readingविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली भिती औरंगाबादचे दवाखाने फुल्लं झाले त्यामुळे विसंबून राहू नका बीड : बीड जिल्हावासियांनी मास्क नीट वापरले नाहीत, तर पुढील दोन महिन्यातच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यानंतर याठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडेल, अशी भीती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, शेजारच्या औरंगाबादेतही […]
Continue Readingनियोजन समितीवर सत्ताधारी पक्षांना समान स्थान
Continue Readingकोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
Continue Readingबीड दि.17 : अवैध वाळू वाहतूक करणार्या हायवा टिप्परवर बुधवारी पहाटे कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन टिप्पर चालकासह दोन मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. अवैध वाळू उपसा व वाहतूक कितीही कारवाया केल्यातरी कमी होताना दिसत नाही. बुधवारी पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सपोनि.विलास […]
Continue Reading