दहावी, बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा, महाविद्यालये तात्पुरते बंद
जिल्हाधिकार्यांचे आदेश
Continue Readingजिल्हाधिकार्यांचे आदेश
Continue Readingएक जखमी, केसापुरी कँम्प जवळील घटनामाजलगाव दि.22 : गेवराई रोडवर केसापुरी कँम्प जवळ उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला दुचाकी धडकुन दुचाकीवरील दोन तरुण ठार तर एक जखमी झाला. ही घटना दि.21 रविवार रोजी रात्री आकराच्या दरम्यान घडली.माजलगावकडुन दुचाकीवरून केसापुरी कँम्पकडे जात असलेल्या दुचाकीची उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला धडक होऊन रविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर […]
Continue Readingबीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत […]
Continue Readingपरळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी […]
Continue Readingबीड, माजलगाव दि. 18 : माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने केली.माजलगावात वाळूच्या […]
Continue Readingबीड दि.17 : बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 37 हजारांची लाच घेताना बीडोओला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांना 37 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी […]
Continue Readingमुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.(sanajy rathod resgin)दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या […]
Continue Readingकेज-अंबाजोगाई रोडवर होळजवळ अपघात
Continue Readingजिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळेंचे अनोखे आंदोलन
Continue Readingपूजाच्या वडिलांचा मोठा खुलासा
Continue Reading