घरात लाच घेताना माजलगावचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात
बीडमध्ये एसीबीच्या पथकाची कारवाई
Continue Readingबीडमध्ये एसीबीच्या पथकाची कारवाई
Continue Readingअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू माजलगाव दि.4 ः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग […]
Continue Readingफुलेपिंपळगाव दि.4 ः माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील सरपंचपती अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे बेपत्ता असल्याची तक्रार 1 नोव्हेंबर 2020 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पंरतु त्यांचा शोध लागत नव्हता. बुधवारी त्यांची दुचाकी आढळल्यानंतर मारेकर्यांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रातच फेकून दिल्याची कबुली दिली होती. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या मृतदेह सापडला असून पोलीस पुढील […]
Continue Readingऔरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शिऱीष बोराळकर यांचा तब्बल ५७ हजार ८९५ मतांनाी पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. चव्हाण हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. ते […]
Continue Readingआष्टी- आष्टी तालुक्यात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या आता करमाळ्याकडे सरकला असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी सायंकाळी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथील कल्याण देवीदास फुंदे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे आष्टी तालुक्यात वावरणारा बिबट आणि करमाळ्यात हल्ला करणारा बिबट एकच असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. ज्या फुंदेवाडी गावात […]
Continue Readingफुलेपिंपळगाव दि.3 ः मागिल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या आरोपीने खुनाची कबुली देत मृतदेह सांगवीच्या गोदावरी नदीत फेकल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी नदीपात्रात दुचाकी सापडली असून मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत. माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील […]
Continue Readingबीड दि.3 : आष्टी, अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. मागील दोन ते तीन महिण्यात बीड शहरासह जिल्ह्यात मोठया प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी यांना […]
Continue Readingआष्टी- आष्टी तालुक्यातील बिबट्याचा उपद्रव काही थांबता थांबत नाही. आज पुन्हा एकदा बिबट्याने सोलेवाडी येथे एका वृध्दावर हल्ला केला आहे. विकास विठोबा झगडे (वय 60) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे.विकास झगडे हे जामगाव आणि आष्टी या दोन गावाच्या मध्ये असलेल्या सोलेवाडी येथे ज्वारीला पाणी देत होते. ते खाली वाकलेले असता बिबट्याने त्यांच्या […]
Continue Readingपरभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक
Continue Readingबीड- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणार्या बिबट्यामुळे जनता त्रस्त असतानाच आता बीडपासून बारा किमी.अंतरावरील बीड-नगर रोडवर उखंडा शिवारातील पेट्रोजपंपाजवळ एका महिलेवर अज्ञात वन्यजिवाने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.उखंडा येथील स्थानिक नागरिक महादेव उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पेट्रोलपंपाजवळील शेतात इंदू श्रीमंत माने (वय 35) ही महिला शेतात दारे धरत होती. त्याचवेळी बिबट्याने हल्ला केल्याचे […]
Continue Reading