शेतकर्याने पेट्रोल ओतून जाळून घेतले
बीडच्या लघू पाटबंधारे कार्यालयातील घटना
Continue Readingबीडच्या लघू पाटबंधारे कार्यालयातील घटना
Continue Readingधनंजय मुंडेंची अंबाजोगाईच्या सभेत टोलेबाजी अंबाजोगाई, दि.23 : भाजप नेत्यांनी मधल्या काळात फोडाफोडी केली, त्यांच्यातील काहींना सांगितलं की होतं, की पवार साहेबांचा नाद करू नका, काहींनी केला; आता भोगत आहेत! पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी। अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी […]
Continue Readingपदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्याची लेक, […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे दि.21 ः गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या दुचाकीवरुन वाळू तस्करी करणार्या काही दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12 दुचाकी शुक्रवारी (दि.20) दिवसाढवळ्या तहसिल कार्यालयातून चोरी गेल्या होत्या. त्यानंतर काही तासातच या दुचाकी पुन्हा आहे त्याच ठिकाणी अवतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असा प्रश्न […]
Continue Readingबीड, दि.21 : शनिवारी प्रशासनास प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये 72 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनास 1896 प्राप्त झाले होते. त्यापैकी 1824 अहवाल निगेटिव्ह तर 72 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई -5, बीड-19, गेवराई-3, केज -6, माजलगाव -32, परळी-4, शिरुर-2, वडवणी-2 या तालुक्यांचा समावेश आहे. पाटोदा, आष्टी, धारुर या तालुक्यामध्ये एकही […]
Continue Readingमांजरसुंबा परिसरातील घटना; चालक फरार नेकनूर दि.21 : शेतात म्हशी घेऊन रस्त्याच्याकडेने जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये शेतकर्यासह तीन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.21) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा परिसरात घडला. या घटनेनंतर मोठा जमाव जमा झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. काही काळ महामार्ग रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली […]
Continue Readingदोन लाखाची रक्कम लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद बीड दि.21 : अंबाजोगाई शहरात अक्षय मुंदडा यांची अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था फोडून चोरट्यांनी 57 हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे : दि.20 , गोदावरील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खनन केल्याप्रकरणी अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि.20) चक्क पैठण येथील तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या 12 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. दुचाकी पळवण्याची वाळू माफियांनी हिम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थिती होत असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. […]
Continue Readingराज्य निवडणूक आयुक्तांची घोषणाबीड, दि.19 : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायतींचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आज अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे आता नव्याने याची अधिसुचना प्रकाशीत होऊन नव्याने हा कार्यक्रम जाहीर होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितले. राज्यातील 1566 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. तर जिल्ह्यातील 120 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सध्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची […]
Continue Readingनेकनूर: विदेशी दारू घेऊन जाणार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने नेकनूर परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पलटी झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकवरून लातूरकडे विदेशी दारू घेऊन निघालेला ट्रक (एमएच 15 सीके 1555) नेकनूर परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे पलटी झाला. ट्रक मधील दारुचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. या अपघाताची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक […]
Continue Reading