कन्हैय्या हॉटेलसमोर उभ्या ट्रॅव्हल्समधून आठ लाख चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलीसात गुन्हा दाखल नेकनूर  :  बॅगमध्ये आठ लाख रुपये घेवून व्यापारी खरेदीसाठी जात होता. ट्रॅव्हल्स हॉटेल कन्हैय्या समोर थांबली. लघुशंकेसाठी व्यापारी खाली उतरला परत पाहिले तर बॅग उघडी दिसली. त्यामधील आठ लाख रुपये लंपास करण्यात आले. सदरील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    […]

Continue Reading

रामविलास पासवान यांचं निधन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे (दि.8) रोजी सायंकाळी निधन झाले. ते लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष होते. मागील काही दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये दाखल होते. राजकरणातील होकायंत्र म्हणून त्यांची ओळख होती. पासवान यांच्या राजकीय भूमिका पक्षासाठी नेहमी फायदेशीर ठरल्या. मतदारसंघावर पकड असलेला आणि दलित मतांना आपल्याकडे कायम ठेवण्यात यशस्वी झालेला एकमेव नेता अशीही त्यांची ओळख […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयामध्ये तोडफोड

जिल्हधिकार्‍यांची रुग्णालयात भेट  बीड दि.7 :  जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉट फेकून देत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. तसेच काही मशिनचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सुचना दिल्या.       किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या […]

Continue Reading