बीड येथे कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन

कौटुंबिक न्यायालयांमध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे : न्यायमूर्ती व्ही.व्ही.कंकणवाडी बीड : कौटुंबिक न्यायालयामध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी केले. बीड येथील कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या हस्ते बीड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमात संपन्न […]

Continue Reading

एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी

पगाराबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती मुंबई : एसटी कर्मचार्‍यांसाठी मोठी आंनदाची बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे.          […]

Continue Reading