MUSHAK

बीडची रेल्वे…

नगर रोड, धानोरा रोड मार्गे बाप्पांची गाडी डिचाव डिचाव करीत बीडच्या नियोजित रेल्वे फलाटाकडे सरकत होती. मुषकाला चांगलेच दणके बसत व्हते. गचक्याने अंग मागेपुढे होत व्हते. पाठीच्या हाडाला बावकडा लागून अंगाचा पार बुकना झाला व्हता. धुरळ्याने डोळे कचकचत व्हते. अंगावरच्या कपड्याचं मातेरं झालं व्हतं. बाप्पा आज रेल्वेस्टेशनची पाहणी करून मग पदाधिकार्‍यांशी वार्तालाप करणार व्हते. सोबत […]

Continue Reading
MUSHAK

अंधेर नगरी…

बाप्पांची स्वारी आज थेट बीडमध्ये दाखल झाली. बीडची झालेली अवकळा पाहून बाप्पा फारच चिंतेत होते. काही काही भाग तर असे होते की तिथे बाप्पांना चक्क नाकाला रूमाल बांधून शहर प्रदक्षिणा करावी लागली. बघावं तिकडं नुस्ता कचराच कचरा. बिंदूसरा काठोकाठ भरले तरी शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी नै. मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, खाटकाची जनावरं मुख्य रस्त्यावर दिवसभर […]

Continue Reading
MUSHAKRAJ

तुतारीचा आवाज कुठून सुरू झाला?

बाप्पांना घेऊन मुषक आज गेवराईच्या दौर्‍यावर होते. आल्या आल्या त्यांनी आपली बहीण गौराईचे दर्शन घेतले. तब्येत बरी नसल्याने बाप्पा कुणालाही प्रत्यक्ष भेटणार नव्हते. गेवराईच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. सगळी खबरबात कळावी म्हणून मुषकाने त्यांना बीडचे अनेक वर्तमानपत्रं वाचायला दिले. त्यात ठळकपणे एका प्रेप्रात ‘लक्ष्मणरेषा ओलांडून गेवराई तुतारीच्या मोहात’ असे हेडिंग दिसले. बाप्पांनी […]

Continue Reading
LAXMAN PAWAR VS DHANANJAY MUNDE

पालकमंत्री ऐकत नाहीत, त्यामुळं राजकारण करायचं तरी कशाला?

आ. लक्ष्मण पवार उद्विग्न ः निवडणूक न लढविण्याचा निर्णय बीड, दि.12 : महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेवराई भाजपाचे आ. लक्ष्मण पवार यांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करताना म्हटले की एक चांगला तहसीलदार, […]

Continue Reading
MUSHAK

‘उत्कृष्ट संवाद’ पुरस्कार

धुनकवडच्या सुंदर भोसलेला माजलगावकरांनी ‘उत्कृष्ट संवाद’ पुरस्कार जाहीर करून त्यांचा नागरी सत्कार बाप्पांच्या हातानी ठेवला होता. तर त्याच स्टेजवर उजेडदादांचा देखील ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार म्हणून नागरी सत्कार होता. मुषकाला दोन मिनिटे स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली. मुषक म्हणाले, “असला योग पुन्हा कधीच जुळून यायचा नाय. पण माझी आयोजकांना अजून एक शिफारस हाय की तत्कालीन एस.पी.नंदकुमार ठाकूर […]

Continue Reading
MUSHAK

हाबाडा कोण देणार?

रमेश्र्राव हाबाडा रस्त्याच्या कडेला एकटेच बसले होते. दोन पायाच्या मध्ये मुंडकं अडकवून मातीवर काडीने काहीतरी खरडत होते. मुषकाची नजर त्यांच्यावर गेली. तसा मुषकाने त्यांना आवाज दिला. “ओ हाबाडा, या की हिकडं. काय तुमचं सुखदूख असेल तर म्होरं होऊन सांगा बाप्पास्नी” मुषकानं आवाज दिल्याबरोबर हाबाडा बाप्पांच्या जवळ गेले आणि आपली दर्दभरी कहाणी सांगू लागले. “मागच्या बारी […]

Continue Reading
mushak

जितलेली ट्रॉफी

धारूरचा घाट उतरताच मुषकाने बाप्पांना वैष्णो देवी दर्शनाचा आग्रह केला. तसे दोघे तेलगाव कारखाना परिसरात असलेल्या वैष्णोदेवी मंदिराजवळ आले. मंदिराच्या आतला दिवा ढणढण जळत होता. दिव्याच्या उजेडात एक सव्वा क्विंटलचा माणूस दोन माणसांच्या खांद्यावर हात देवून एका ट्रॉफीकडे टकमक बघत उभा होता. आपलाच भार त्यांना आता सहन होत नव्हता. मुषकाची स्वारी त्यांच्याजवळ जाताच मुषकाने त्यांना […]

Continue Reading
mushakraj

‘कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है’

परळीत रस्त्याच्या दुतर्फा नजर पुरणार नाही तिथवर बाप्पांचे गगनचुंबी हूड लागले होते. मागच्या बारी लागलेले हूड अंधारात दिसायचे नाहीत. त्यामुळे अपघात व्हायचे. त्यावर पत्रकारांनी लैच टिका केली म्हणून बाल्मिकान्नांनी याबारी हुडचे अपडेट व्हर्जन आणत त्याला लाईट बसवून घेतल्या. सार्‍या परळीत या हुडचा उजेडच उजेड पडला होता. बाप्पांचा मुषक उल्साकपण नाराज व्हायला नको म्हणत याबारी मुषकाचे […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकाला आली भोवळ

बाप्पाची स्वॉरी याबारी जिल्ह्याच्या दक्षिणेकडून सुरू झाली. जिल्ह्याच्या बॉन्ड्रीत पाय टाकल्याबरूबर पहिला मान माझा मनत बीडचे खासदार जबरंग बप्पा गणपती बाप्पांच्या पुढ्यात आले. कामाख्या देवीवरून आणलेलं ब्रम्हपुत्रेचं पाणी त्यांनी गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडलं. तेच पाणी तळहातावर घेऊन तिरुपती बालाजीवरून आणलेला चंदनाचा गंद हातावर उगळीत लालझर केला. करंगळी जवळच्या बोटाने तो गंद बाप्पाच्या कपाळी लावला. एका […]

Continue Reading
mushakraj bhag 1

बाप्पा अन् मुषकाचे प्रस्थान

मुषकराज पर्व 5 वे, भाग 1 बालाजी मारगुडे । बीड हा नुस्ता मोदकं खाणारा मुषक नव्हता. तो बाप्पांचा कान, नाक, डोळा असं सगळंच होता. मुषकाच्या अंगात नाना कळा होत्या. गोड बोलायला लागला तर मधाहून गोड, कडू झाला तर मग कारल्याचा रस तरी बरा. चुरूचूरू बोलण्यात पटाईत असलेला मुषक सर्वगूणसंपन्न होता. साक्षात बाप्पांचा टकुर्‍यावर हात म्हटल्यावर […]

Continue Reading