arrested criminal corona positive

चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.     आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) […]

Continue Reading

यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य!

केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएसी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.      करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 146 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज रविवारी दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी प्राप्त झाले आहेत. एकूण 1078 पैकी 146 पॉझिटिव्ह अहवाल तर 932 निगेटिव्ह आले आहेत. प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

Continue Reading

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याची आत्महत्या

शासकिय रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी पैठण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ncp पदाधिकार्‍याने सरकारी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.27) सकाळी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.       काकासाहेब कणसे (वय 42 रा.धनगाव ता.पैठण) असे आत्महत्या suicide केलेल्याचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. दि.21 सप्टेंबर […]

Continue Reading