arrested criminal corona positive

कोटींचा गंडा घालणार्‍या परिवर्तन मल्टीस्टेटचा मुख्याधिकारी पकडला

अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई बीड,  दि.17 : ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेतील मुख्याधिकार्‍यास गुरुवारी (दि.17) सकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली.        माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेने ठेवीदाराना अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधी रुयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरनं.117/2018 कलम […]

Continue Reading
suresh dhas

ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आ.सुरेश धसांवर गुन्हा दाखल

अटक केल्याची सोशल मीडियावर अफवा शिरुर  :  उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस यांनी बुधवारी (दि.16) शिराळ वाकी चौकात मजुरांच्या गाड्या अडवत त्यांना परत जाण्याचे आवाहन केले. यानंतर आष्टी पोलिसांनी आ.धस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.        आष्टी येथे ऊसतोड मजुरांना घेवून जाणार्‍या ट्रक बुधवारी (दि.16) दुपारी आडवण्यात आल्या. ऊसतोड […]

Continue Reading

बीड जिल्हा: 342 पॉझिटीव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. आज पुन्हा 342 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दि.15 सप्टेंबर रोजीचे 176 पॉझिटीव्हचा समावेश आहे. आज प्रशासनाला अ‍ॅन्टीजेन टेस्टमधून 5092 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 4750 निगेटिव्ह आढळले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 34, आष्टी 17, बीड 41, धारूर 33, […]

Continue Reading
police bharati

राज्यात होणार मेगा पोलीस भरती

बीड : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचीही शक्यता आहे. कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत […]

Continue Reading
maratha arakshan

मराठवाडा मुक्तीसंंग्रामदिनी होणार ‘घरोघरी घंटानाद’

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय, ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन बीड : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे. मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. यावेळी दि.17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी सर्व ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास धरणे आंदोलन आणि दि.18 सप्टेंबर रोजी घरोघरी सांयकाळी […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 176 पॉझिटिव्ह

बीड जिल्हा : 176 पॉझिटिव्हबीड, दि. 14 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. आज पुन्हा 176 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 जण पॉझिटिव्ह आले होते. प्रशासनाकडून अ‍ॅन्टीजेन टेस्ट आणि आरटीपीसी टेस्टचा एकत्रित आकडा जाहीर करण्यात आला. 404 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शिक्कामोर्तब केलेे आहे. काल […]

Continue Reading
chori, gharfodi

अज्ञात चोरट्यांनी विजया बँक फोडली

धारुर तालुक्यातील तेलगाव येथील प्रकार धारुर ः तालुक्यातील तेलगाव कारखाना परिसरात असलेली विजया बँक अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.14) मध्यरात्री फोडल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने बँकेतील रोकड चोरी गेली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.         तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात विजया बँक आहे. या बँकेच्या […]

Continue Reading