acb office beed

बीड एसीबीचा महावितरणच्या दोघांना झटका!

वीज चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकाने स्वीकारली लाच, खाजगी इसमाचे प्रोत्साहन बीड दि.6 : तक्रारदाराच्या मीटरची पाहणी करून वीज चोरीचा आरोप दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकासाठी खाजगी इसमाने लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना बीड एसीबीने खाजगी इसमास शुक्रवारी (दि.6) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम लहु आमटे […]

Continue Reading

ड्रोनचा आणि चोरट्यांचा काहीही संबंध नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका

–पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आवाहन बीड दि.23 : सध्या बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, वडवणी, शिरूर आदी तालुक्यात ड्रोन उडवले जात आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी खुलासा केला असून चोरट्यांचा आणि या ड्रोनचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले […]

Continue Reading
acb trap

परळीत एसीबीचा ट्रॅप!

बीड दि. 22 : एक लाखाची लाच घेताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी सचिन सानप रंगेहाथ पकडला. या घटनेला 24 तासाचाही कालावधी उलटला नाही तोच गुरुवारी (दि.22) परळीमध्ये लाचखोर पकडला आहे. सलग दोन दिवस लाचखोरांवर कारवाई केल्याने जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Parali city acb trap) सेवा सहकारी संस्था वानटाकळी परळी सचिव बी.डी […]

Continue Reading
acb office beed

एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला!

–बीडमधील कारवाई महसूल विभागात खळबळबीड दि.20 ः अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कार्यारंभ तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.21) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे […]

Continue Reading

फरार आरोपीच्या घरीसापडल्या दोन पिस्टल!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.14: पोलीस अधीक्षक बीड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्हयात अवैधरित्या गावठी पिस्टल जवळ बाळगणारे इसमाविरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन पोलीस उप-निरीक्षक खटावकर यांचे पथकास सुचना दिल्या. पेठ बीड ठाण्यात दाखल आसलेल्या कलम 307, […]

Continue Reading

कुटे, कुलकर्णी, आमटेंच्या घरासह कुटेग्रुपच्या कंपन्यावर ईडीचे छापे

बीड दि.10 : – लाखो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर पोलीस कोठडीत असून इतर आरोपी फरार आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, फॅक्ट्री व इतर मालमत्तावर व संचालक […]

Continue Reading
maharashtra vidhansabha majalgaon

कुणीही या टिकली मारून जा! माजलगावात स्थानिकांपेक्षा उपर्‍यांनाच मिळाली सर्वाधिक संधी!!

बालाजी मारगुडे । बीडदि.7 : माजलगाव मतदारसंघाला 1962 पासुनची राजकीय ओळख आहे. या मतदारसंघात फक्त तीन टर्म म्हणजेच 15 वर्ष स्थानिकच्या व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. बहुतांश वेळा उपर्‍यांनीच माजलगावात आपले राजकीय बस्तान बसवले. यामध्ये फार तर सर्वात आधी 1980 मध्ये गोविंदराव डक, 1985 मध्ये मोहनराव सोळंके, 1990 मध्ये राधाकृष्ण होके पाटील यांना स्थानिकचे म्हणून […]

Continue Reading
parali vidhansabha

परळीचा वैद्यनाथ कोणाला पावणार?

बालाजी मारगुडे । बीडदि.6 : परळी विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये अस्तित्वात आला. त्यापुर्वी परळी हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर मतदारसंघात समाविष्ट होते. आता परळी मतदारसंघात संपूर्ण परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर या महसूल मंडळातीला गावांचा समावेश होतो. गोपीनाथ मुंडे gopinath munde यांनी सर्वप्रथम 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून हा […]

Continue Reading

केज 50 वर्षे राखीव, तरीही खरा वंचित उपेक्षीतच!

बालाजी मारगुडे । बीडदि.5 : केज विधानसभा मतदारसंघ 1978 पासून एससी या प्रवर्गासाठी राखीव आहे. परंतु आजपर्यंत या मतदारसंघावर खर्‍याखुर्‍या दलीत व्यक्तीला आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. 1990 साली या मतदारसंघातून विमलताई मुंदडा पहिल्यांदा भाजपाकडून विधानसभेवर गेल्या. तेव्हापासून 2012 पर्यंत त्यांनी कायम या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. (1999 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला […]

Continue Reading
BALASAHEB AJABE SURESH DHAS MAHEBOOB SHAIKH

आष्टीत कोणाची मर्जी चालणार? मराठा की ओबीसी?

बालाजी मारगुडे । बीडदि.4 : क्षेत्रफळ आणि मतदानाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यांचा समावेश होतो. पाटोदा, आष्टी आणि शिरूर असे हे तीन तालुके आहेत. या मतदारसंघाचा बहुतांश भाग हा नगर जिल्ह्याला लागून आहे. वेगवेगळी गड, छोटी मोठी धार्मिक संस्थानं आणि इतर तालुक्यातील गडांचा प्रभाव या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading