40 कोटीच्या गुटखा प्रकरणात एफआयआर रद्द करण्याचे आदेश

प्रत्यक्षात गुटखा न सापडल्यानेऔरंगाबाद खंडपिठाने दिला निकाल बीड  : येथील पेठबीड पोलीसांनी ठाणे हद्दीमध्ये एका गोदामावर छापा मारला होता. या ठिकाणी गुटखा आढळून आला नाही परंतु गुटख्याचे 40 कोटीचे कुपन आढळले होते. 40 कोटीची खरेदी-विक्री झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या गुटखा प्रकरणात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द […]

Continue Reading

मंदिरं खुली करण्यासाठी सरकारच्या हालचाली

संस्थानांकडून आराखडा मागवण्याचा विचार मुंबई : कोराना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात मंदिरं बंद करण्यात आली होती. मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह अनेक संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी सुरु केलीय. तसेच देवसस्थानांकडून […]

Continue Reading

एका दुचाकीसह 50 कबुतरे चोरी

माजलगाव ः तालुक्यातील उमरी येथे बुधवारी (दि.9) रात्री अज्ञात चोरट्याने एका दुचाकीसह 50 कबुतरावर डल्ला मरल्याची घटणा घडली. दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी येथील सदाशिव मदन गिलबिले यांची दुचाकी (एम.एच.44.एच.3881) घरासमोर उभा केलेली होती. या नंबरची दुचाकी व ज्ञानेश्वर लक्ष्मण राऊत यांचे 50 कबुतरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या […]

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading

खदाणीत आढळला अनोखी इसमाचा मृतदेह

हात-पाय बांधलेले असल्याने घातपाताचा संशय तलवाडा :  गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या खदाणीत बुधवारी (दि.10) अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.        तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश उणवने, जमादार मारोती माने, पोकॉ.वडकर […]

Continue Reading