रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणने सभागृहाचा 25 लाखांचा निधी हडपला
पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरेंची तक्रार
Continue Readingपंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरेंची तक्रार
Continue ReadingBEED CORONA UPDATE
Continue Readingप्रकरण घटनापीठाकडे वर्ग मुंबर्ई : मराठा समाजाला आरक्षणासाठी मुकमोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयातील सुनावनीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्य न्यायालयात पोहचली होती. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा […]
Continue Readingcorona update beed
Continue Readingपंचनामे करुन भरपाईची शेतकर्यांची मागणी शिरुर : सोमवारी रात्री शिरुर तालुक्यातील हिवरसिंगा, फुलसांगवी, तिंतरवणी, जोडवाडी, खालापुरी, जाटनांदुरसह परीसरामध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाउस पडला. यामध्ये शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उस, कापुस काढणीला आलेली बाजरी, तूर तर काढुन ठेवलेला उडीद, मुग बाजरीचे कणीस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई […]
Continue Readingbeed corona update
Continue Readingना.धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । बीडमुंबई ः वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70/30 कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मा.आ.अमरसिंह पंडित, आ. सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळत […]
Continue Readingबीड : पहाटे बाहेर शौचास गेलेल्या तरुणाचा करंट बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कोल्हारवाडी येथे सोमवारी (दि.7) पहाटे घडली. किसन कल्याण ढेंगे (वय 23) असे मयताचे नाव आहे. किसन हा शेतीकरी असून दुग्ध व्यवसाय करत होता. सोमवारी पहाटे प्रातविधीसाठी घराबाहेर गेल्यानंतर विद्युत पोलला दिलेल्या तानाच्या तारीमध्ये करंट उतरला होता. त्या तारीला धक्का लागल्याने […]
Continue Readingहॉस्पिटलवर छापा मारल्यानंतर आरोग्य विभागाने फुड अॅन्ड ड्रग्जच्या अधिकार्यांना पाचारण केले. रात्री दिडच्या सुमारास या अधिकार्यांनी परळीत पोहोचत त्या ठिकाणी असलेली औषधांची रिकामी खोकी, इंजेक्शन, अर्धवट औषधी, विविध गोळ्यांची पाकिटं जप्त केली असल्याची माहिती औषध निरीक्षक आर.बी.डोईफोडे यांनी दिली.
Continue Readingसुदाम मुंडे याने महिनाभरापासून परळीच्या ग्रामीण भागात प्रॅक्टीस सुरु केली होती. याची कूणकूण प्रशासनाला लागली होती.
Continue Reading