डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन
महाराजांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी – धनंजय मुंडे
Continue Readingमहाराजांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी – धनंजय मुंडे
Continue Readingकुण्या एका ज्वेलर्सवाल्यानं हाळी पिटली… भव्य डिस्काऊंटऽऽ भव्य डिस्काउंटऽऽऽ हा आवाज कानी पडताच मुषकराज खडबडून जागे झालेऽऽ डोक्यात विचारचक्र सुरु झालंऽऽ. महागाईच्या काळात अन् लॉकडाऊनमध्येही सोन्यावर डिस्काउंट देणारा ह्यो गडी कोण? मुषकानं जरासा कानोसा घेतला तवा त्याच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यानं आज ठरवलं… बाप्पांचा पोलीस विभागातला दौरा रद्द करून त्यांना आज सुभाष रोड फिरवून आणायचा…
Continue Readingबीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर उतरत असून आज जिल्ह्यात 65 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 517 अवाहन प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील-9, बीड-19, धारुर-4, केज-5, माजलगाव-8, परळी-12, शिरुर-1, आष्टी-1 व वडवणी येथील 6 जणांचा समावेश आहे.बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण-4626एकूण मृत्यू-127एकूण […]
Continue Readingमुंबई, दि.31 : मुंबई बाजार समितीवर अशोक डक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अर्ज दाखल करण्याचा वेळ संपेपर्यत एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. डक यांना पवारांकडून हे एक निष्ठेचे फळ ठरले आहे. तसेच पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिकमासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची […]
Continue Readingजिल्ह्याचे मुख्य बॉस चाहूल रेषावार साहेबांसोबत आज बाप्पांना मिटींग करायची होती. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मुषकाने
Continue ReadingCorona update
Continue Readingकेज तालुक्यातील घटना, नराधमसासर्यास तीन दिवसाची कोठडी केज : तालुक्यातील माळेवाडी येथे चुलत सासर्याने नात्यातील सुनेवर बळजबरीने अकरा महिन्या पासून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पीडीत महिला ही […]
Continue Readingरस्त्यात सापडलेला मोबाईल केला परत बीड : पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना रस्त्यावर पडलेला एक मोबाईल सापडला. मोबाईल उचलून स्वतः जवळ चालू ठेवला. त्यानंतर संबधित मोबाईल मालकाचा फोन आल्यानंतर तो आहे तिथे जावून त्याच्या मोबाईल त्याकडे स्वाधीन केला. हरवलेला मोबाईल मिळाल्याने त्या तरुणाच्या चेहर्यावर हास्य फुलले होते. हा प्रामाणिकपणा दाखवला आहे बीड ग्रामीण पोलीस […]
Continue Readingबीड : बीडसह जिल्ह्याबाहेर जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये बोलतांना म्हटले […]
Continue Readingमुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा बालाजी मारगुडे, बीडमो.9404350898 माजलगावचा बारश्याचा कार्यक्रम आटोपून बाप्पा आणि मुषकराज पुढच्या मुक्कामी निघाले होते. इकडे पृथ्वीतलावर आल्याचा बाप्पांचा आजचा नववा दिवस होता. अजून तर अर्धा जिल्हा फिरायचा राहीला असल्याने बाप्पाने गेवराईचा बेत रद्द करून गढीवरूनच बीड गाठण्याचा निर्णय घेतला. याची खबर ‘जगवती’ या मतदारप्रमुखांच्या बंगल्यावर आणि ‘नादानबाबा’च्या बंगल्यावर […]
Continue Reading